Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर

अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारपदासोबतच नव्या विश्वस्त, कार्यकारिणी समिती सदस्य, राज्य आणि केंद्रीय प्रतिनिधींचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 20, 2024 | 11:14 AM
इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : आपला सामाजिक उपक्रम आणि कार्यांमुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड आणि आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या प्रमूख उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये नव्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. सुरेखा ईटकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारपदासोबतच नव्या विश्वस्त, कार्यकारिणी समिती सदस्य, राज्य आणि केंद्रीय प्रतिनिधींचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली.

आयएमए कल्याणच्या अतिशय प्रशस्त आणि सुसज्ज हॉलमध्ये हा नविन पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये मावळत्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे यांच्याकडून डॉ. सुरेखा ईटकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. तर उपाध्यक्षपदी डॉ. सोनाली पाटील, सचिवपदी डॉ. शुभांगी चिटणीस, सहसचिवपदी डॉ. राजेश राजू, खजिनदारपदी डॉ. विकास सुरंजे यांची नियुक्ती करण्यात आली.

आयएमएच्या या प्रमुख पदांसह विश्वस्त म्हणून डॉ. प्रदीप कुमार सांगळे, डॉ. राजन माने, डॉ. नरेंद पाठक, कार्यकारिणी समिती सदस्यपदी डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. तन्वी शहा, डॉ. दीप्ती दिक्षीत, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. मनोज पाटील आणि डॉ. राहुल तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्यस्तरीय सदस्यपदी डॉ. संजय गोडबोले, डॉ. विवेक भोसले, डॉ. प्रशांत खताळे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विक्रम जैन यांची आणि केंद्रीय सदस्यपदी डॉ. प्रदीपकुमार सांगळे, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. प्रविण भुजबळ, डॉ. स्नेहलता कुरीस आणि डॉ. राजन माने यांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली. तर वेब आणि बुलेटिन संपादकपदी डॉ. अभिजीत सिंह यांचे नाव जाहीर करण्यात आले.

कोवीड काळात केलेल्या कामामुळे तसेच गेल्या काही वर्षांत शहरासाठी राबवलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे इंडीयन मेडीकल असोसिएशनने कल्याणकरांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. कल्याण शहराच्या भल्यासाठी आणि कल्याण शहराचे नाव देशपातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठराविक संस्थांपैकी आयएमए कल्याण ही प्रमूख संस्था आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच अतिशय उत्साही आणि थाटात साजऱ्या झालेल्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यशस्वी आयोजन करून आयएमए कल्याणने मैलाचा नवा दगड रचला आहे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण दिवाणी वकील संघटनेचे ॲड. जयदीप हजारे, रोटरी क्लबचे विजय वैद्य यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

Web Title: Dr as the president of indian medical association kalyan surekha etkar kdmc commissioner dr indurani jakhad kalyan thane maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • Indian Medical Association
  • kalyan
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
1

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
2

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील
3

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

कसारात रेल्वे नोटीसांचा धडाका; टपरीधारक व दुकानदारांत संभ्रम, शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीती
4

कसारात रेल्वे नोटीसांचा धडाका; टपरीधारक व दुकानदारांत संभ्रम, शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.