Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपींना जामीन मिळाल्याने नाराजी व्यक्त करत हत्येमागील सूत्रधार आणि व्यापक षडयंत्राचा तपास करण्याची मागणी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Aug 20, 2026 | 09:31 PM
दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप,

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप,

Follow Us
Follow Us:

सातारा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी न्यायालयीन निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त करत हत्येमागील सूत्रधार आणि व्यापक षडयंत्राचा लवकरात लवकर तपास करण्याची मागणी केली.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धा, जातिभेद, धर्मांधता आणि विवेकविरोधी प्रवृत्तींविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या हत्येला १३ वर्षे पूर्ण झाली असतानाही या कटामागील सूत्रधार आणि व्यापक षडयंत्राचा पूर्ण उलगडा झालेला नसल्याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपींना जामीन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या शिक्षेविरोधातील अपील निकाली निघेपर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. या निर्णयावर दुःख आणि संताप व्यक्त करताना अॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, “खुनासारख्या गंभीर प्रकरणात दोषसिद्धीनंतरही आरोपींना जामीन मिळणे ही बाब योग्य वाटत नाही. न्यायालयाच्या या निर्णयाची आम्ही नोंद घेत असून, हत्येमागील सूत्रधार आणि त्यांचे व्यापक षडयंत्र याचा लवकरात लवकर शोध घ्यावा.”

यावेळी दाभोळकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा आणि हत्येच्या कटामागील सर्व सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

Web Title: Dr narendra dabholkar murder case accused bail protest satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • narendra dabholkar murder case
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
1

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
2

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
3

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर
4

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.