Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC New Commissioner: डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC): आयुक्त म्हणून त्यांनी तिथे उल्लेखनीय काम केले, विशेषतः कोरोना काळात त्यांनी राबविलेली 'फॅमिली डॉक्टर' ही संकल्पना राज्यभर गाजली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 16, 2026 | 05:55 PM
PCMC New Commissioner, Dr. Vijay Suryavanshi PCMC,

PCMC New Commissioner, Dr. Vijay Suryavanshi PCMC,

Follow Us
Follow Us:
  • डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला.
  • पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेऊन शहराच्या पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्याचे उद्दिष्ट ठेवले.
  • शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर समन्वय राखून प्रभावी काम करण्याची ग्वाही डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
PCMC New Commissioner: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आज डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी अधिकृतपणे स्वीकारली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार आज डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्याला शहरातील विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. . पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

प्रशासकीय बदलाचे स्वागत

महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनी नूतन आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहराच्या आगामी विकासकामांबाबत आणि नियोजित प्रकल्पांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित पिंपरी चिंचवड शहराचे नवे महापौर रवि लांडगे, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्यासह नगरसेवक संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन व इतर नगरसदस्या उपस्थित होते.

Co-operative Bank Regulation: प्रस्थापित नेत्यांची

काय असतील आयुक्तांपुढील आव्हाने?

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या विविध विभागांची माहिती घेतली. आगामी काळात शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटीच्या कामांना गती देणे, हे त्यांच्यासमोरील मुख्य उद्दिष्ट असणार आहे. यावेळी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी “पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रभावी काम करण्याला माझे प्राधान्य राहील.”अशी ग्वाही नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

विकासकामांबाबत सविस्तर चर्चा

पदभार हस्तांतरणाच्या निमित्ताने महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नूतन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरात सुरू असलेल्या विविध मोठ्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांची गती कायम राखणे, सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक दर्जेदार आणि सुलभ करणे, महापालिकेचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यावर भर देणे, इ. विषयांवक सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

घरपोच सेवेचा दावा फोल? गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा

कोण आहेत डॉ. विजय सूर्यवंशी?

डॉ. विजय सूर्यवंशी हे प्रशासकीय वर्तुळात त्यांच्या शिस्तबद्ध आणि विकासकामांच्या धडाक्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे –

शिक्षण: ते व्यवसायाने डॉक्टर (MBBS) आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला.

IAS बॅच: ते २००६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

अनुभव: पिंपरी चिंचवड महापालिकेपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे:

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC): आयुक्त म्हणून त्यांनी तिथे उल्लेखनीय काम केले, विशेषतः कोरोना काळात त्यांनी राबविलेली ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना राज्यभर गाजली होती.

रायगड जिल्हाधिकारी: रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले.

MMRDA: त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

 

 

 

 

Web Title: Dr vijay namdev suryavanshi takes charge as new commissioner of pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • PCMC News
  • PCMC Politics

संबंधित बातम्या

PCMC SIR Campaign 2026: भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे मतदार पडताळणी
1

PCMC SIR Campaign 2026: भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे मतदार पडताळणी

PCMC News: पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिका वेग घेणार; पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे मोठे निर्णय
2

PCMC News: पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिका वेग घेणार; पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे मोठे निर्णय

Pulse Polio Vaccination: पिंपरी-चिंचवडमध्ये रविवार २८ जून रोजी ‘पल्स पोलिओ मोहीम’; ५ वर्षांखालील बालकांना लस देण्याचे आवाहन
3

Pulse Polio Vaccination: पिंपरी-चिंचवडमध्ये रविवार २८ जून रोजी ‘पल्स पोलिओ मोहीम’; ५ वर्षांखालील बालकांना लस देण्याचे आवाहन

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत
4

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.