Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय दबावापोटी वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुन विरोधक आक्रमक होत सरकारवर हल्लाबोल करत असताना, आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत, ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 14, 2022 | 06:57 PM
राजकीय दबावापोटी वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुन विरोधक आक्रमक होत सरकारवर हल्लाबोल करत असताना, आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत, ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

[read_also content=”राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १९ सप्टेंबरला सोलापूर व विदर्भ दौऱ्यावर https://www.navarashtra.com/maharashtra/ncp-chief-sharad-pawar-tour-to-vidharbha-and-solapur-325848.html”]

दरम्यान, मविआने राज्यात नवनवीन प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले, वेदांता कंपनीनं तळेगावमध्ये जागेची पाहणी सुद्धा केली होती, जागा सुद्धा निश्चित झाली होती. वेदांता कंपनीसाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक होते. मोठी गुंतवणूक राज्यातून जाऊ नये असं मला वाटतंय. कोरोनानंतर राज्यात अनेक चायना प्रकल्प येणार होते असं सुद्धा अजित पवार म्हणाले. वेदांता कंपनीसाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक होते. मात्र अचानक असे काय झाले आणि ही कंपनी गुजरातमध्ये गेली हे सरकारचे अपयश असून, राजकीय दबावापोटी वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

Web Title: Due to political pressure vedanta project moved to gujarat ajit pawar blame to shinde fadnvis government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 06:57 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Gujrat
  • Shinde fadnvis government
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ
1

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ
2

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
3

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
4

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.