Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबईत 15 ठिकाणी ईडीची छापेमारी; तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरांवरही धाडी

कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा प्रकरणावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईत कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) 15 ठिकाणी धाडी घातल्या आहेत. त्यात सनदी अधिकारी आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, आदित्य शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावरही धाडी टाकण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2023 | 11:54 AM
कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबईत 15 ठिकाणी ईडीची छापेमारी; तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरांवरही धाडी
Follow Us
Follow Us:

मुंबई : कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा प्रकरणावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईत कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) 15 ठिकाणी धाडी घातल्या आहेत. त्यात सनदी अधिकारी आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, आदित्य शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावरही धाडी टाकण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

का घालण्यात आल्या धाडी?

कोविडच्या काळात मुंबई महापालिकेच्या वेळी काही कंत्राट दिले होते. त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ही ईडीची छापेमारी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. महापालिकेचे तत्कालीन अधिकारी ज्यांच्याकडून या कोविड प्रकरणाच्या फाईल्स गेल्या. त्यांच्याकडे ही छापेमारी सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. जैस्वाल यांच्या खात्याच्या वतीनं काही कंत्राटं आणि फाईल्सना मंजुरी देण्यात आली होती. त्याबाबत या छापेमारीत चौकशी करण्यात येतेय.

छाप्यानंतर काय म्हणालेत किरीट सोमय्या?

संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर, त्यांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस, त्यांचे जोडीदार यांच्याकडे ईडीनं छापे टाकलेले आहेत, अशी बातमी मीडियात आलेली आहे. या सगळ्याचा हिशोब तर द्यावाच लागणार आहे, असं सांगत किरीट सोमय्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

Web Title: Ed raids 15 places in mumbai in case of covid center scam the house of sanjeev jaiswal office bearers of the thackeray group were also raided nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2023 | 11:54 AM

Topics:  

  • covid
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती
1

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
2

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
3

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
4

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.