Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदे गटनेते, तर भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, सदर नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच, सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती (Appointment) करण्यात आली आहे, असे पत्र विधानमंडळ सचिवांनी पाठविले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 04, 2022 | 09:03 AM
एकनाथ शिंदे गटनेते, तर भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती
Follow Us
Follow Us:

मुंबई : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रविवारी पराभवाचा सामना करावा झाल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अजय चौधरी (Ajay Choudhari) यांचे गटनेते (Group Leader) पद रद्द (Cancelled) करण्यात आले आहे. तर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच गटनेता असतील आणि भरत गोगावले (Bharat Gogawle) हे शिंदे गटाचे प्रतोद असतील, असे विधीमंडळाने (Legislative Assembly) जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, सदर नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तसेच, सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती (Appointment) करण्यात आली आहे, असे पत्र विधानमंडळ सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठविले आहे.

एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती कायम
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना दूर करुन अजय चौधरी यांची निवड करण्यात आली होती. याबाबत कायदेशीर तरतूदी पाहून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी अजय चौधरी यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून रद्द करुन एकनाथ शिंदे यांची दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी गटनेते म्हणून करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्यात येत आहे. सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Eknath shinde appointed as shivsena group leader and bharat gogavale as protagonist nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2022 | 09:03 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Sunil Prabhu

संबंधित बातम्या

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस
1

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन
2

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा
3

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
4

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.