Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : भय्याजी जोशींच्या मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांनी कुठेही…

भैय्याजी जोशी यांनी देखील मराठी भाषेवरील वक्तव्यावर स्पष्टीकरणं दिलं आहे. त्यांनी मराठी भाषेचा कुठेही अपमान केलेला नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 06, 2025 | 06:04 PM
भय्याजी जोशींच्या मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांनी कुठेही...

भय्याजी जोशींच्या मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांनी कुठेही...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषा हीच महत्त्वाची आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसांच्या मागे उभं राहण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. मराठीला अभिजात दर्जा दिला गेला, विरोधक जे काही राजकारण करत आहेत ते त्यांनी थांबवाव, भैय्याजी जोशी यांनी देखील त्याच्या वक्तव्याचं स्पष्टीकरणं दिलं आहे. त्यांनी मराठी भाषेचा कुठेही अपमान केलेला नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा आणि मराठीलाच प्राधान्य आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी भाषेसाठी आपण सगळेजण सर्व काही करत आहोत. मराठी भाषेला आपण दर्जा मिळवून दिला आणि त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी देखील केली. त्यामुळे पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक लोकांना मराठी माणसांच्या मागे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे कोणी किती बोलत आहे मराठी भाषा आपली मायबोली आहे. त्यामुळे जे कोणी राजकारण करत आहेत त्या लोकांनी राजकारण थांबवाव.

#WATCH | Mumbai: On the statement of RSS leader Bhaiyyaji Joshi, Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde, “Bhaiyyaji Joshi has given clarification on what he said. I also say that Marathi is our first language in Maharashtra…He (Prime Minister Modi) has given Marathi… pic.twitter.com/ACAypYMjmf — ANI (@ANI) March 6, 2025

भय्याजी जोशी यांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेल आहे. याचा अर्थ त्यांनी मराठी भाषेचा कुठेही अपमान केलेला नाही. मराठी भाषा मला बोली आहे असं देखील त्यांनी सांगितलं. त्यांनी मराठी भाषेला आणि कुठेही दुय्यम समजलेलं नाही. त्यामुळे याच कोणी राजकारण करू नये. अनेक लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रचारावेळी बॅनर लावत होते, मराठी भाषा विसरले होते. मराठी भाषेला विरोध केला तर मराठी माणूस माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिली आहे.

Web Title: Eknath shinde first reaction on bhaiyaji joshi statement regarding marathi language in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 06:04 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Marathi language Compulsory
  • Mumbai News

संबंधित बातम्या

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
1

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप
2

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
3

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
4

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.