Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 02, 2025 | 09:06 PM
Eknath Shinde On Thackeray: "हे तर कारस्थान करणारे..."; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde On Thackeray: "हे तर कारस्थान करणारे..."; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Follow Us
Follow Us:

एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका 
शेतकऱ्यांना मदत करणार – एकनाथ शिंदे 
जिथे संकट तिथे शिवसेना

Dasara Melava Live 2025: आज मुंबईच्या गोरेगाव येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे नेमके आपल्या भाषणार काय म्हणाले, ते जाणून घेऊयात.

दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांना मदत म्हणउण दिलेल्या वस्तू दिसत नाहीत. हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसतात.” एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे म्हणाले, “यांचे हिंदुत्व कॉँग्रेसच्या दावणीला बसले तेव्हा संपले.”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदासाठी , खुर्चीसाठी सगळे घालवले. पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? ह्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. गटप्रमुख नव्हे तर कटप्रमुख. शिवसैनिकच माझी संपत्ती आहे. यांना लोक सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करणार की नाही? स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना संपवणारा अध्यक्ष जगात कुठे झाला नसेल.”

शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत करणार – शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, “बळीराजा संकटात आहे. आपला  बळीराजा संकटात आहे. आपत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना, बळिराजाला मदत करण्यासाठी तुम्ही तिकडेच थांबा असे मी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना सांगितले. शेतकरी संकटात आहे. पशुधन वाहून गेले आहे. घरांची पडझड झाली आहे. मी स्वतः त्यांचे दु:ख पहिले आहे. आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. अनेक शिवसैनिक मदत करत आहेत. मदत पोहोचते आहे. जिथे संकट , जिथे आपत्ती तिथे शिवसेना. जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशीवे राहणार नाही. एकनाथ शिंदे समाजकारणाचे व्रत सोडणार नाही.”

“शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ  देणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार हा माझ्या शब्द आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.  शेतकरी बांधवानो धीर सोडू नका. टोकाचे पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे.”

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही. वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्ती असताना घरात बसणार शिवसैनिक असूच शकत नाही. संकटात कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात दिसला पाहिजे.”

 

Web Title: Eknath shinde criticizes to uddhav thackeray dasara melava 2025 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.