Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

सुरुवातीच्या करारातून आरोपींना जहाज मालकांचा विश्वास संपादन केला. पण त्यानंतर सर्व व्यवहारांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात लीला मोम्बसा आणि XXH-2 या दोन जहाजांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 03, 2025 | 12:51 PM
325 crore shipping fraud:

325 crore shipping fraud:

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवा घोटाळा
  • ३२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक
  • १३० कोटी किमतीचा माल जिबूतीऐवजी ओमानला
देशभरातून दररोज नव्या आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता  मुंबईतील शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातून नव्या घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ३२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका स्थानिक लॉजिस्टिक्स कंपनीच्या संचालकाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तक्रार दाखल केली आहे.

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. तक्रारीत अनेक भारतीय आणि परदेशी शिपिंग एजन्सींवर सुनियोजित कॉर्पोरेट कटाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण उद्योगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तक्रारदाराच्या मते, आरोपींनी जहाज मालकांना शिपिंग ऑपरेशन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी खात्रीशीर नफ्याचे आश्वासन देत आमिष दाखवले. सुरुवातीच्या करारातून आरोपींना जहाज मालकांचा विश्वास संपादन केला. पण त्यानंतर सर्व व्यवहारांमध्ये फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात लीला मोम्बसा आणि XXH-2 या दोन जहाजांचा समावेश आहे.

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

जिबूतीऐवजी ओमानला पाठवले

लीला मोम्बासा, जे १ ऑगस्ट २०२५ रोजी न्हावा शेवा येथे थांबणार होते. १३ ऑगस्ट रोजी, शिपमेंट उशिरा पोहोचली. पण ₹१३० कोटी किमतीचा माल जिबूतीऐवजी ओमानला पाठवण्यात आला.त्यावरून तक्रारदारावर १० लाख अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ₹८३ कोटी) भरण्यासाठी दबाव आणण्यात आला. पण ठरलेल्या करारानुसार जहाजांचे संचालन केले गेले नाही.

माल १० दिवसांसाठी विलंबित

लीला मोम्बासा १५ सप्टेंबरला जिबूतीमध्ये पोहोचला, तर XXH-२ जेद्दाहून कराचीला नेण्यात आले आणि १० दिवसांसाठी रोखून ठेवण्यात आले. त्यातच सुरक्षा चेक बाउन्स झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत गेली. परिणामी, ₹२९० कोटींपेक्षा जास्त किमतीचा माल आरोपींच्या नियंत्रणाखाली गेला. या सर्व घटनाक्रमामुळे निर्यातदारांचे मोठे नुकसान झाले. EOW ने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे आणि सर्व आरोपींना कागदपत्रांसह बोलावण्यात आले आहे. ही फसवणूक भारत आणि परदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले आहे, असा दावा तक्रारदाराने केला आहे.

 

Web Title: 325 crore shipping fraud 325 crore shipping scam in mumbai shocking allegations against indian and foreign agencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Financial Scam
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन
1

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
3

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
4

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.