Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde News: ओतूर आणि नारायणगाव नगरपंचायतीला लवकरच मंजुरी एकनाथ शिंदे

जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या तत्परतेचे कौतुक केले, "तुमचा आमदार मध्यरात्रीही बिबट्याच्या प्रश्नावर मला फोन करतो.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 06, 2026 | 09:12 AM
Eknath Shinde Junnar Rally Zilla Parishad Election 2026 Otur Narayangaon Nagar Panchayat

Eknath Shinde Junnar Rally Zilla Parishad Election 2026 Otur Narayangaon Nagar Panchayat

Follow Us
Follow Us:
  • जुन्नर तालुक्याचा विकासासाठी महायुती कटिबद्ध
  • अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा असली, तरी कार्यकत्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि निवडणुकीच्या रणांगणात त्यांना बळ देणे गरजेचे – एकनाथ शिंदे
  • लाडक्या बहिणींना लखपती झालेले पाहणे हेच आमचे स्वप्न आहे – एकनाथ शिंदे
Eknath Shinde News:  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या केवळ सत्तेसाठी नसून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण परिवर्तनाची नांदी आहेत. जुन्नर तालुक्याचा विकास, बिबट्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा आणि पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारार्थ भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, महायुतीचे प्रमुख नेते, सर्व उमेदवार तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा असली, तरी कार्यकत्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि निवडणुकीच्या रणांगणात त्यांना बळ देणे गरजेचे असल्याने ही सभा घेतल्याचे शिंदे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे विधान करताना शिंदे म्हणाले, “मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. कष्टकऱ्यांच्या वेदना मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा केली जाईल, लाडक्या बहिणींना लखपती झालेले पाहणे हेच आमचे स्वप्न आहे. “पर्यटन वाढल्यास येथील तरुणांना रोजगारासाठी पुणे किंवा मुंबईकडे स्थलांतर करावे लागणार नाही. ओतूर आणि नारायणगाव येथे नगरपंचायत स्थापन करण्याची मागणी आपल्या खात्याशी संबंधित असल्याने ती तातडीने मंजूर करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. PUNE POLITICS

जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या तत्परतेचे कौतुक केले, “तुमचा आमदार मध्यरात्रीही बिबट्याच्या प्रश्नावर मला फोन करतो. लोकांचे जीव जात असताना आम्ही गप्प बसणार नाही. बिबट सफारीसाठी ८० कोटींचा निधी दिला असून, रेस्क्यू सेंटरची संख्या वाढवून ही दहशत कायमची संपवली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ऑडिओ संदेश सभेत ऐकवण्यात आला. “जुन्नरमध्ये एमआयडीसी (MIDC) आणली जाईल. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर प्रत्यक्ष करून दाखवतो. आचारसंहिता संपताच कामाला सुरुवात होईल,” असा संदेश त्यांनी दिला. तसेच रानडुकरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून

सभेत विरोधकांवर केली जोरदार टीका

काही लोक फक्त फेसबुक लाईव्ह करण्यात मग्न आहेत, पण आम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे आहोत, विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र त्यासठी जिल्हा परिषदेत आपला हक्काचा माणूस असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले, सभेच्या शेवटी त्यांनी उपस्थितंना आवाहन केले की, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर दैत्या तारखेस धनुष्यागाच्या विनासमोरील बटण दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, या जाहीर सभेमुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ताथले असून, महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंवालन निवेदक गणेश मोढवे यांनी केले. तर आभार शिवसेना तालुकाप्रमुख योगेश (बाबू) पाटे यांनी केले.

Web Title: Eknath shinde news eknath shinde announces that the otur and narayangaon nagar panchayats will be approved soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • junnar news
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
2

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
3

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.