Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM of Maharashtra: एकनाथ शिंदेंनी धुडकावल्या भाजपच्या ऑफर्स; राजकीय वर्तुळात नाराजीनाट्य सुरू

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. राज्यभरातील त्यांच्या अनेक समर्थकांकडून त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मागणी केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 27, 2024 | 09:27 AM
CM of Maharashtra: एकनाथ शिंदेंनी धुडकावल्या भाजपच्या ऑफर्स; राजकीय वर्तुळात नाराजीनाट्य सुरू
Follow Us
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधित 132 जागा मिळाल्याने  यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. केंद्रातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाले आहे.पण दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. पण भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी दोन ऑफर देण्यात आल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रीपद असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. पण विधानसभा निवडणुकीतील देवेंद्र फडणवीसांची मेहनत  आणि त्यांचे कष्ट पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद दिले जावे,यासाठी  भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वावर दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवावा आणि एकनाथ शिंदे यांना मुखअयमंत्रीपद द्यावे अशी मागणी होत आहे. भाजप बिहार पॅटर्न राबवण्याच्या मनस्थितीत नाही. इतकेच नव्हे तर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता,असेही भाजपकडून सांगितले जात आहे.

43व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल होत आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घ्या किंवा केंद्र सरकारमध्ये सामील व्हा आणि तुमच्या मुलाला  म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना राज्य सरकारमध्ये पाठवा, असे दोन प्रस्ताव भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवले आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी भाजपचे हे प्रस्ताव धुडकावलयाची माहितीही समोर आली आहे. एकनाथ शिंदे यआणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली पण कोणताही निर्णय़ झाला नाही. त्यामुळे या विषयात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हस्तक्षेप करतील, असे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या दोनही ऑफर्स धुडकावल्यानंतर ही एकनाथ शिंदे कोणाशीही भेटीगाठी घेण्याचेही टाळत असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना 178 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांच्या  राष्ट्रवादी काँग्रेसनेही देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे पारडे जड झाले आहे. तर शिंदे समर्थकांकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाची आग्रही मागणी केली जात आहे.  शिवसेना नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी चपातीच्या पिठात मिक्स करा

Web Title: Eknath shinde rejected bjps offers nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 08:44 AM

Topics:  

  • BJP
  • cm of maharashtra
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
1

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
2

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.