Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंदगड भागात टस्कर हत्तीची दहशत; ग्रामस्थ झाले भयभीत

चंदगड तालुक्यामध्ये देखील वन्य प्राण्यांनी धूडगूस घातला असून आज हत्तीने गावामध्ये तळ ठोकला आहे.  वन विभागाचे अधिकारी आणि त्या कर्मचारी हत्तीला वनक्षत्रात पाठविण्यासाठी सकाळ पासून प्रयत्न करत आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2024 | 07:35 PM
चंदगड भागात टस्कर हत्तीची दहशत; ग्रामस्थ झाले भयभीत
Follow Us
Close
Follow Us:
चंदगड : मागील अनेक वर्षांपासून शहरी व मानवी वस्ती असलेल्या भागांमध्ये वन्य प्राणी येण्याचे प्रमाण वाढले आहे. शिकार व पाण्याच्या शोधार्थ येणाऱ्या या हिस्त्र प्राण्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदगड तालुक्यामध्ये देखील वन्य प्राण्यांनी धूडगूस घातला असून आज हत्तीने गावामध्ये तळ ठोकला आहे.

चंदगड तालुक्यातील चिंचणे,कामेवाडी,कुदनुर,कितवाड, कालकुंद्री आदी भागात टस्कर हत्तीची दहशत असून शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या उसाचे कारखाना सुरू असून चार-पाच कारखान्याचे ऊस तोडणी कामगार उसाच्या फडातून तोडणी करत आहेत. त्यामुळे उसात जायचे कसे असा प्रश्न कामगाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.  ग्रामस्थ आणि कामगार झाले आहेत वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हत्तीला वनक्षत्रात पाठविण्यासाठी सकाळ पासून प्रयत्न करत आहेत.

ग्रामपंचायतीच्या ध्वनिक्षेपणावरून गावातील लोकांनी शिवारात जाऊ नये. तसेच हत्तीला ऊसकाविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे सांगितले. मात्र गावातील लोकांनी तसेच ऊस तोडणी माणसानी त्यांना दगडाने मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाटेने जाणाऱ्या हत्तीने बराच वेळ उसाच्या फडातच आपला तर ठोकून बसल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हत्ती ऊसाच्या फडातून बाहेर कधी येणार? आणि वनक्षेत्रात कधी जाणार याचीच तासंतास वाट बघण्याची वेळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर आली. सायंकाळी उशिरापर्यंत तस्कर हस्ती उसाच्या फडातून बाहेर आलाच नाही.
 चंदगड मध्ये दुपारी दोन वाजता  हत्ती दाखल  झालेला आहे. हत्तीला हुसकवण्यासाठी लोकांनी त्याला दगड मारले असून हत्ती बितरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे

Web Title: Elephant arrived in chandgarh taluka the forest department officials are trying to send the elephant to jungle nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2024 | 07:35 PM

Topics:  

  • Chandgarh
  • kolhapur
  • kolhapur news

संबंधित बातम्या

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी
1

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
2

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
3

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा
4

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.