Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर विद्यापीठात 35 वर्षांवरील विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी; पण नेमका निर्णय काय? जाणून घ्या…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) दिवसेंदिवस अफलातून निर्णय घेत आहे. या निर्णयामुळे एकीकडे विद्यापीठाची बदमानी होत असतानाच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसानही होत आहे. याविरूध्द आवाज उठवून, आंदोलन केल्यानंतरही कुलगुरूंसह विद्यापीठ प्रशासनातील (Nagpur University) अधिकारी झोपेत असल्यासारखे वावरत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2023 | 02:29 PM
नागपूर विद्यापीठात 35 वर्षांवरील विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी; पण नेमका निर्णय काय? जाणून घ्या…
Follow Us
Follow Us:

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) दिवसेंदिवस अफलातून निर्णय घेत आहे. या निर्णयामुळे एकीकडे विद्यापीठाची बदमानी होत असतानाच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसानही होत आहे. याविरूध्द आवाज उठवून, आंदोलन केल्यानंतरही कुलगुरूंसह विद्यापीठ प्रशासनातील (Nagpur University) अधिकारी झोपेत असल्यासारखे वावरत आहे. आता म्हणे, वयाची 35 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अभ्यासिका अर्थात ग्रंथालयात प्रवेशबंदी केली जाईल, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करून राज्यासह देशभरात अनेक अधिकारी झाले आहेत. असा गौरवशाली इतिहास विद्यापीठाला असताना अशाप्रकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. यात विशेषतः माजी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी केली जाईल, अशी चर्चा आहे. नागपूर विद्यापीठाचे दोन ग्रंथालय आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी वाचनकक्षाची सुविधा आहे. येथे विद्यापीठाच्या नियमित विद्यार्थ्यासह येथून शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो.

विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे उपलब्ध करून दिली. विदर्भाच्या ग्रामीण भागातून येतात. विद्यापीठाने 21 जूनला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर विविध 35 वर्षांवरील स्पर्धा परीक्षांसह नेट, सेट या परीक्षांची वाचनकक्षामधील प्रवेश तयारी करतात. या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासाची तयारी करता यावी म्हणून के कार्ड उपलब्ध करून दिले आहे.

Web Title: Entry ban for students above 35 years in nagpur university know the reason nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2023 | 02:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur
  • Nagpur University

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.