Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fact-Check पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी खरंच लग्न केलं आहे का? बातमी खरी की खोटी?

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एकमेकींसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, दोघींचा अद्याप विवाह झालेला नाही. उपलब्ध माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे विवाह सोहळा आयोजित करण्याचे नियोजन आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Aug 24, 2026 | 08:51 PM
Pimpri-Chinchwad women police marriage

Pimpri-Chinchwad women police marriage

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
  • दोघींनी विवाहासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज दिल्याची माहिती.
  • अर्जासोबत लग्नपत्रिकाही जोडल्याचे वृत्त.
  • 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे विवाह सोहळा होणार असल्याची माहिती.
  • दोघींचा अद्याप विवाह झालेला नाही.
सकाळपासून एक News Viral होत आहे, ती म्हणजे पिंपरी-चिंचवड येथील पोलीस आयुक्तालयातील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लग्न केल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. सोशल मीडियावर तर यावर चर्चा रंगली आहे. काहीजण त्यांना आशीर्वाद देत आहेत, तर काही त्यांना ट्रोल करत आहेत. पण खरंच त्यांनी लग्न केलं आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दाव्याची पडताळणी केल्यावर कळलं की त्यांनी 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे विवाह सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आहे.

दावा काय म्हणतो?

व्हायरल होत असलेल्या बातमीनुसार त्यांनी अजून लग्न केलेलं नाही, पण त्यांनी एकमेकींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत लग्नाची पत्रिकाही जोडली आहे, असे समजते.

पडताळणी केल्यावर काही गोष्टी समोर आल्या..

व्हायरल होत असलेल्या या बातमीला सकाळपासून सगळ्यांनी उचलून धरलं आहे. दैनिक प्रभात, लोकमत, Free Press Journal, LatestLY या प्रसारमाध्यमांनी या बातमीचे वृत्त डिजिटल पोर्टलवर पब्लिश केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अजून लग्न केलेलं नाही, पण त्या 30 ऑगस्टला लग्न करण्याच्या बेतात आहेत.

दोघींची ओळख कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीच्या वेळी त्यांची ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ते लग्नापर्यंत पोहोचलं.

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध?

काही मीडिया रिपोर्टमध्ये असंही लिहिण्यात आलं आहे की त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध आहे. त्यांच्या घरच्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अजून तरी अधिकृत माहिती आलेली नाही.

PIB Fact Check: विद्यार्थ्यांसाठी खरोखरच मोफत लॅपटॉप मिळतोय का? PIB फॅक्ट चेकने उघड केले मोठे सत्य; वाचा सविस्तर..

या लग्नामुळे समलैंगिक विवाहाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे..

सोशल मीडियावर समलैंगिक संबंधावर पुन्हा हा वाद सुरू झाला आहे की लग्न करायचं की करू नये? दोघेही प्रौढ आणि समंजस असल्यामुळे त्यांना कायद्याने कोणीही अडवू शकत नाही. पण अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे विवाहाचा दर्जा आणि विवाह नोंदणी या गोष्टीला काही अडथळे येणार तर नाही ना, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

Fact Check निष्कर्ष

दावा: दोन महिला पोलिसांनी एकमेकींसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
निष्कर्ष: खरा! पण अजून त्यांचं लग्न झालेलं नाही आहे. म्हणून लग्न झाल्याचा दावा खोटा आहे.

दोघींचा विवाह झाला आहे का? तर नाही. विवाह झाल्याचं ज्या बातम्या तुम्ही सोशल मीडियावर वाचत आहात, तर त्या खोट्या आहेत. अजून त्यांनी लग्नाची गाठ बांधलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लग्न केलं, असा दावा करणं चुकीचं आहे. आळंदी येथे विवाह सोहळा होईल. तरीसुद्धा नवराष्ट्र त्याची हमी देत नाही.

Viral Video: अरे देवा,हेच बघायचं बाकी होत…! चुंबन घेताच समस्या होते दूर, अंधश्रद्धेला खतपाणी? ‘चुंबनवाले बाबा’चा Video चर्चेत

Web Title: Fact check did two women police employees in pimpri chinchwad really get married heres the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Navarashtra Viral News

संबंधित बातम्या

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन
1

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
2

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
3

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! शहरातील रस्ते बांधकामाबाबत पीडब्ल्यूडीला ‘एनओसी’ सक्तीची
4

Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! शहरातील रस्ते बांधकामाबाबत पीडब्ल्यूडीला ‘एनओसी’ सक्तीची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.