Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर

Transrail: ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन व्यवसायात ४१२ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्याची घोषणा केली. यामुळे चालू वर्षातील एकूण ऑर्डर मूल्य २,०२१ कोटी रुपयांवर पोहोचले असून, ४०९ कोटी रुपयांच्या एल१ ऑर्डर्स प्रक्रियेत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 19, 2026 | 05:38 PM
Transrail: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Transrail: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ट्रान्सरेल लायटिंगला ४१२ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या.
  • चालू वर्षातील एकूण ऑर्डर मूल्य २,०२१ कोटी रुपयांवर पोहोचले.
  • आणखी ४०९ कोटी रुपयांच्या एल१ ऑर्डर्स प्रक्रियेत आहेत.

 

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२६: ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेड या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन क्षेत्रातील आघाडीच्या इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनीने आज आपल्या मुख्य ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन व्यवसायात ४१२ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्याची घोषणा केली. या नवीन ऑर्डर्सनंतर चालू वर्षातील एकूण ऑर्डर मूल्य २,०२१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडे एकूण ४०९ कोटी रुपयांच्या एल१ ऑर्डर्स प्रक्रियेत आहेत. Transrail:

Kalyan Electricity: ‘आता तुम्हीही अंधारात बसा!’ महावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील वीज बंद; शिंदे गटाचा अनोखा निषेध

या रिकंडक्टरिंगच्या नवीन ऑर्डर्स

मिळालेल्या ऑर्डर्समध्ये मुख्यत्वे एचटीएलएस कंडक्टर्सद्वारे ट्रान्समिशन लाईन रिकंडक्टरिंगच्या देशांतर्गत बाजारपेठेतील प्रकल्पांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने घोषित केलेल्या ऑर्डर्सव्यतिरिक्त मिळालेल्या या रिकंडक्टरिंगच्या नवीन ऑर्डर्स ट्रान्सरेलला नवीन प्रकारच्या प्रकल्पांची पूर्तता करण्यास मदत करतील, जिथे ट्रान्समिशन लाईन्सची वीज वहन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीत तयार केलेल्या उच्च कार्यक्षमतेच्या कार्बन कोर एचटीएलएस कंडक्टर्सचा वापर केला जातो.

कंपनी नफ्यासह वाढ

वाढीव उत्पादन क्षमता (टॉवर १,८४,४०० एमटीपीए आणि कंडक्टर ४०,८०० केएमपीए), तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टीअँडडी क्षेत्राला मिळणारे अनुकूल वातावरण यामुळे कंपनी नफ्यासह वाढ साध्य करण्यासाठी सुसज्ज आहे.

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

टीअँडडी क्षेत्रातील आघाडीची कंपनी

एमडी आणि सीईओ श्री. रणदीप नारंग म्हणाले, “मला ४१२ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्याची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. यामुळे आमचे ऑर्डरबुक अधिक वाढण्यास आणि एकात्मिक टीअँडडी क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून आमचे स्थान अधिक दृढ करण्यास मदत होईल. या ऑर्डर्समुळे आम्ही स्वतः उत्पादित केलेल्या उच्च कार्यक्षमतेच्या कार्बन-कोर एचटीएलएस कंडक्टर्सचा वापर करून ट्रान्समिशन लाईन रिकंडक्टरिंग प्रकल्पांमध्ये देशांतर्गत उपस्थिती अधिक विस्तारत आहोत.

वीज पायाभूत सुविधा

ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याला मंजूरी देऊन सरकारने या क्षेत्राला दिलेल्या पाठबळामुळे आमचा उत्साह वाढला आहे. यामुळे ९०० गिगावॅट गैर-जीवाश्म इंधनाधारित ऊर्जा वितरणाला आधार देण्यासाठी भारताची वीज पायाभूत सुविधा अधिक दृढ होईल. अशा प्रकारची उद्योगातील अनुकूल परिस्थिती आणि त्यासोबत टॉवर्स व कंडक्टर्ससाठीची आमची वाढलेली उत्पादन क्षमता यामुळे आम्ही आमची सातत्यपूर्ण वाढ कायम राखण्यासाठी आणि शाश्वत मूल्यनिर्मिती करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रान्सरेलला किती रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या?

    Ans: ४१२ कोटी रुपये.

  • Que: चालू वर्षातील एकूण ऑर्डर मूल्य किती झाले?

    Ans: २,०२१ कोटी रुपये.

  • Que: किती रुपयांच्या एल१ ऑर्डर्स प्रक्रियेत आहेत?

    Ans: ४०९ कोटी रुपये.

Web Title: Transrail lighting 412 crore new orders total order value 2021 crore rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • latest news
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

CSU: अंगावर वारंवार पित्त उठतंय? केवळ अॅलर्जी समजण्याची चूक करू नका! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
1

CSU: अंगावर वारंवार पित्त उठतंय? केवळ अॅलर्जी समजण्याची चूक करू नका! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

Yezdi News : आता येझदी बाईक खरेदी होणार आणखी सोपी! Amazon आणि Flipkart वर २०२६ ची नवी श्रेणी उपलब्ध
2

Yezdi News : आता येझदी बाईक खरेदी होणार आणखी सोपी! Amazon आणि Flipkart वर २०२६ ची नवी श्रेणी उपलब्ध

रत्नागिरीत मंत्र्यांचा PA असल्याचे भासवून फसवणूक? 5 हजार रुपये घेतल्याचा आरोप; खेडमध्ये गुन्हा दाखल
3

रत्नागिरीत मंत्र्यांचा PA असल्याचे भासवून फसवणूक? 5 हजार रुपये घेतल्याचा आरोप; खेडमध्ये गुन्हा दाखल

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले
4

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.