Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार अपयशी, अजित पवार यांची राज्य सरकारवर टिका

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर घणाघाती टिका केली. पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आमची मागणी होती की, सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पण तसे सरकारने केले नाही.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 23, 2022 | 02:00 PM
पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार अपयशी, अजित पवार यांची राज्य सरकारवर टिका
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळं (Flood) काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या (rainy season ) चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी (MVA MLA) विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या (Shinde government) विरोधात जोरदार निदर्शने केली. दरम्यान, या प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा आवाज उठविला.

[read_also content=”लग्नानंतर आयुष्य कंटाळवाणं? नव्याने प्रेम निर्माण करण्यासाठी ‘ह्या’ काही खास टिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/boring-life-after-marriage-here-are-some-special-tips-to-create-new-love-nrrd-318773.html”]

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर घणाघाती टिका केली. पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आमची मागणी होती की, सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पण तसे सरकारने केले नाही. बागायतदार तसेच फळबागायतदार यांना ठोक मदत करणे अपेक्षित होते, पण तसे न करता फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी घणाघाती टिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.

Web Title: Failure state government to farmer help ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2022 | 02:00 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde
  • Shinde government

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.