Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतीची मोटार सुरू करतानाच विजेचा तीव्र धक्का; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

सध्या उन्हाळ्याच्या छळा बसू लागल्या आहेत. दिवसभर उन्ह तपत आहे. अशात शेतातील पाणी लवकरच आटत आहे. त्यातच वीजपुरवठा देखील शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होत नसून वारंवार पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2025 | 03:47 PM
विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; क्षणात झालं होत्याचं नव्हतं...

विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; क्षणात झालं होत्याचं नव्हतं...

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : शेतात रबी हंगामातील धान पिकाला सिंचन करण्यासाठी मोटार सुरू करत असताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.29) कटंगी सिंचन प्रकल्पाच्या खाली असलेल्या शेतात घडली. बालचंद बाबुलाल हरीणखेडे (वय 57) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

सध्या उन्हाळ्याच्या छळा बसू लागल्या आहेत. दिवसभर उन्ह तपत आहे. अशात शेतातील पाणी लवकरच आटत आहे. त्यातच वीजपुरवठा देखील शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होत नसून वारंवार पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे लाईट आली की, शेतकरी मोटार सुरू करण्यासाठी शेतात धाव घेतात. गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील बालचंद बाबुलाल या शेतकऱ्याची शेती कटंगी सिंचन प्रकल्पाच्या खालच्या बाजूला आहे. तो शेतकरी मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास शेतात मोटारपंप चालू करण्याकरिता गेला होता. मोटार चालू करत असताना जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित केला. परंतु, तोपर्यंत बालचंद हरीणखेडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. गोरेगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस हवालदार कोसमे करत आहेत.

सातपूरच्या श्रमिकनगर येथेही दुर्घटना

श्रमिकनगर येथे विजेचा शॉक लागू दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगेश राणे (वय 20, रा. सात माऊली चौक, श्रमिकनगर) हा आपल्या नवनिर्माण बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेला होता. सकाळी पावणे बाराच्या सुमारास वरच्या मजल्यावर तो उभा असताना घराजवळून गेलेल्या उच्च 11 केव्ही क्षमतेच्या तारेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Farmer dies of electric shock in katangi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Electric Shock
  • gondia news

संबंधित बातम्या

विद्युत तारेच्या झटक्याने तरूण गंभीर जखमी; महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका
1

विद्युत तारेच्या झटक्याने तरूण गंभीर जखमी; महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.