Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia Nursing Colleges SOP: राज्यातील सर्व नर्सिंग कॉलेजेसमध्ये लागू होणार ‘SOP’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा!

Gondia Nursing College SOP: गोंदिया जिल्ह्यातील शासकीय परिचर्या विद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नर्सिंग कॉलेजेसमध्ये 'SOP' लागू करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 01, 2026 | 03:55 PM
nursing

nursing

Follow Us
Follow Us:
  • गोंदिया नर्सिंग कॉलेजच्या घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
  • आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विधानसभेत मोठे वक्तव्य
  • ४५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट
Gondia Nursing College: अलीकडे तरुण तरुणींमध्ये डॉक्टर आणि नर्सिंगची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या कलामुळेच आज नर्सिंग महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. अनेकवेळा विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी दूरचा प्रवास करून येत असतात आणि त्यात जेव्हा गोंदिया महाविद्यालयातील विषबाधेसारखा प्रसंग समोर येतो. तेव्हा विद्यालयांच्या प्रशासनातील सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच (SOP-Standard Operating Procedure) लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

गोंदिया नर्सिंग कॉलेजच्या घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने हा एसओपी लागू करण्याचा निर्णय मंत्री अबिटकरांनी घेतला आहे.

मंत्री आबिटकर म्हणाले की, या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस सामान्य रुग्णालय, गोंदिया यांनी गठित केलेल्या त्रिस्तरीय चौकशी समिती तसेच अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांच्या अहवालानुसार विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या अन्नामुळे विषबाधा झाल्याचे आढळून आलेले नाही.

AI vs Doctors: येत्या काळात AI खरोखरच डॉक्टरांची जागा घेणार का? आरोग्य क्षेत्रातील ‘हा’ नवा बदल काय सांगतो?

४५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट

गोंदिया येथील परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या अन्नाची व पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी केली जात असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये अशा घटना टाळण्यासाठी आणि व्यवस्थापनात एकसमानता आणण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येणार असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

General Dheeraj Seth: पदभार स्वीकारताच लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांच्या ‘या’ कृतीने का जिंकली सर्वांची मने?

Web Title: Gondia nursing college student health minister prakash abitkar sop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Death
  • education
  • gondia news
  • Nurses
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
2

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
3

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
4

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.