Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्याची राज्यात दमदार कामगिरी! मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेत विदर्भात प्रथम क्रमांक; ५५६ जणांना रोजगार

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा कार्यालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात द्वितीय तर विदर्भात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय तर विदर्भात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण भागात उद्योगांना चालना देत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यात या कार्यालयाला यश आले आहे. जिल्ह्यास यावर्षी ३१२ भौतिक प्रस्तावांचा लक्षांक देण्यात आला होता. मात्र, या उद्दिष्टापेक्षा अधिक कामगिरी करत तब्बल १ हजार ५२ उद्योजकांचे प्रस्ताव टास्क फोर्स समितीच्या मान्यतेनंतर विविध बँकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

Sangali News : जिल्ह्यात ‘Tree Army’ची हरित क्रांती! ‘पिंपळाचे पुनर्वसन ते लोकचळवळ’, आमदार सुहास बाबर यांचा पुढाकार

मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि बँक अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ३३८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. या प्रस्तावांद्वारे एकूण ६८४.२३ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून, योजनेच्या १०८ टक्के उद्दिष्टपूर्तीची नोंद झाली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल ५५६ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात या योजनेची महत्त्वाची भूमिका ठरत असल्याचे दिसून आले.

या यशामागे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय मोहनराव इंगळे यांचे प्रभावी नियोजन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगण्यात आले. तसेच मंडळाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला

दरम्यान, २०२६-२७ या आर्थिक वर्षातही मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन तरुणांनी उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: First rank in vidarbha under the chief ministers employment generation scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक
1

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.