Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखांची फसवणूक! तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

वणिरे यांनी मुलीचा प्रवेश होणार या आनंदात आरोपीवर विश्वास ठेवून २७ सप्टेंबर रोजी ३२ लाख ५० हजार रुपये अलिबाग येथील रवी किरण हॉटेल मध्ये देण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 28, 2023 | 04:43 PM
एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखांची फसवणूक! तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : अलिबागमध्ये एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचे वृत्त असे की,फिर्यादी अभिजित वणिरे रा. कोल्हापूर यांच्या मुलीला अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश घ्यायचा होता.

याबाबत आरोपी पंकज मेहता, अनिल मंडल रा. पश्चिम बंगाल, नारायण खरमोडे यांनी फिर्यादी वणिरे यांच्याशी संपर्क करून तुमच्या मुलीला प्रवेश मिळवून देतो यासाठी काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. वणिरे यांनी मुलीचा प्रवेश होणार या आनंदात आरोपीवर विश्वास ठेवून २७ सप्टेंबर रोजी ३२ लाख ५० हजार रुपये अलिबाग येथील रवी किरण हॉटेल मध्ये देण्यात आली.

अभिजित वणिरे यांनी अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर मुलीचा प्रवेश कन्फर्म झाला नसल्याचे कळले. आपण फसलो गेल्याचे कळल्यावर वणिरे यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन करून तक्रार दाखल केली. वणिरे यांच्या तक्रारीनुसार तीनही आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी संतोष दराडे हे पुढील तपास करीत आहे. गेल्यावर्षी एका महिला पालकालाही फसविण्याची घटना घडली होती.

Web Title: Fraud of 32 lakhs by claiming admission to mbbs a case has been registered against three people alibaug crime news crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2023 | 04:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • Raigad Police

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.