Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी जिल्हा परिषद सेसमधून निधी; अर्थ समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

शासनाकडून निधी न मिळाल्याने रुग्णवाहिका सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद सेसमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 07:48 AM
Satara News : रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी जिल्हा परिषद सेसमधून निधी; अर्थ समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Satara News : रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी जिल्हा परिषद सेसमधून निधी; अर्थ समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णवाहिकांच्या डिझेल व टायरसाठी शासनाकडून अद्याप अनुदान उपलब्ध झाले नाही. परिणामी, रुग्णसेवेवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सेसमधून निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद अर्थ समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी विषयपत्रिकेवरील तसेच ऐनवेळच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद अर्थ समितीची सभा सभापती तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य विक्रांत डोंगरे, अजित साळुंखे, अमित चव्हाण, रूपाली सरगर, ज्योती मोरे, सारिका फाळके, मनिषा पाटील, वृषाली चव्हाण तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बालकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारची नवी पावले; मंत्री आदिती तटकरे यांचा बालकांच्या संरक्षणासंबंधित विविध उपक्रमांचा आढावा

बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांच्या देखभाल व इंधन खर्चाचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला. शासनाकडून निधी न मिळाल्याने रुग्णवाहिका सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद सेसमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेले काही अनुदान विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे खर्च होऊ न शकल्याने ते शासनाकडे परत जाण्याची वेळ आली आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे विकासकामांना विलंब झाला असल्याने संबंधित अनुदान खर्च करण्यासाठी मुदतवाढ व परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

तसेच, जिल्हा परिषद सदस्य विविध विकासकामांच्या अनुषंगाने विभागांकडे पाठपुरावा करत असतात. त्यांना आवश्यक माहिती वेळेवर आणि स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या.

प्रतापगड शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करणार

दुसरीकडे, जावली तालुक्याचा मानबिंदू असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आगामी सन २०२६-२७ चा गाळप हंगाम सहयोगी तत्त्वावर चालवून यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे. तसेच, हंगाम सन २०२५-२६ मधील गाळप झालेल्या ऊसाची बिले १५ जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जातील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Funds for ambulance diesel from the zilla parishad cess

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 07:48 AM

Topics:  

  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.