पोलिसांनी तातडीने कारवाई करत राष्ट्रवादीचेच जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना बळाचा वापर करून अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक केली. या अटकेमुळे या दोन सदस्यांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी…
विशेष सर्वसाधारण सभेत सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचा आभास होता. विविध समित्यांवर सदस्यांची निवड एकमताने जाहीर होताच ‘महायुती’तील समन्वयाचे चित्र रंगवले गेले.
Satara News : भाजप आणि शिंदे गटामध्ये झालेल्या राजकीय वादंगानंतर सातारा जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत नसून ‘दडपशाही’ आणि ‘प्रशासकीय हस्तक्षेप’ यांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाचा आमचा रथ थांबणार नाही.”मी राष्ट्रवादी पक्षातून निवडून आले आहे. मकरंद पाटील, खा.नितीन पाटील यांच्याबरोबरच बावधन गटातील मतदारांशी मी स्वप्नातही प्रतारणा करू शकणार नाही
आशा वर्कर्स युनियनच्या वतीने बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करत ''काळा दिवस'' पाळण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून सोडत आशा सेविकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली.
वरिष्ठ पातळीवरून म्हणजेच पोलीस महासंचालकांकडून याबाबत त्यांना अर्जित रजेच्या आड पडद्याने या प्रकरणाची राजकीय हवा जाईपर्यंत सुट्टीवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे.
जावली तालुक्याला मोठी राजकीय परंपरा आहे. नूतन सभापती सौरभ शिंदे यांच्या घराण्याला राजकीय वारसा असून त्यांनी यापूर्वी जावली तालुक्याचे उपसभापती म्हणून काम केले आहे. त्याचा फायदा सभापतीपदाच्या कारकिर्दीत त्यांना होईल.
सातारा जिल्हा परिषद सत्तासंघर्षानंतर भाजप नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोप केले. जयकुमार गोरे यांनी भाजपच्या भूमिकेचे समर्थन करत यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांवर एफआयआर दाखल करणार पोलीस अधीक्षक तुषार दोशीयांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तुषार दोषी यांच्या निलंबनाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले .