Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा जिल्ह्याची राज्यात शैक्षणिक भरारी! SMC पुनर्गठनात प्रथम, गुणवत्ता निर्देशांकात दुसरा क्रमांक

Satara Zilla Parishad School SMC Reorganization: सातारा जिल्ह्याने शाळा व्यवस्थापन समित्यांच्या (SMC) पुनर्गठनात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 22, 2026 | 07:06 PM
Satara Zilla Parishad School SMC Reorganization

Satara Zilla Parishad School SMC Reorganization

Follow Us
Follow Us:
  • शिक्षण क्षेत्रात साताऱ्याची दुहेरी कामगिरी
  • सातारा जिल्ह्याने SMC पुनर्गठनात मारली बाजी
  • गुणवत्ता निर्देशांकात राज्यात दुसरे स्थान
म्हसवड : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांच्या (SMC) पुनर्गठनात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच केंद्र सरकारच्या शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात (२०२६) सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे शाळा व्यवस्थापन समिती, म्हसवड (विरकरवाडी) यांच्या वतीने अध्यक्षांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. (Satara News)

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!

केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शिकेनुसार जिल्ह्यातील ३ हजार ४१९ शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांची पुनर्रचना नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली.

शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात सातारा दुसरा

दुसरीकडे, शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात (२०२६) पहिल्यांदाच ४०० गुणांचा टप्पा पार करत सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ही बाब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या यशामुळे सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

याशनी नागराजन यांच्या नेतृत्वाला यशाची मोहोर

या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, शिक्षक आणि घटकांचे विरकरवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळातही साताऱ्याचा शैक्षणिक आलेख असाच उंचावत राहील, असा विश्वास अध्यक्ष विशाल विरकर यांनी व्यक्त केला आहे.

शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच जिल्ह्याने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. आगामी काळातही शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

डांबरी लेअरअभावी रस्ता बनला मृत्यूचा सापळा; मखमलाबाद शिव ते यशवंतनगर मार्गावर अपघातांची मालिका सुरूच

💡

Frequently Asked Questions

  • Que: SMC पुनर्गठनात सातारा जिल्ह्याने कोणता क्रमांक मिळवला?

    Ans: सातारा जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

  • Que: सातारा जिल्ह्यात किती शाळांमध्ये SMC पुनर्गठन झाले?

    Ans: जिल्ह्यातील ३ हजार ४१९ शाळांमध्ये पुनर्गठन पूर्ण झाले.

  • Que: शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक २०२६ मध्ये साताऱ्याचा क्रमांक कितवा आहे?

    Ans: सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.

Web Title: Satara district smc reorganization education quality index 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Maharashtra school
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर खबरदार!’ जावळीत महायुतीला घरचा आहेर,जागावाटपाच्या राजकारणावर सौरभ शिंदेंचा थेट निशाणा
1

Satara News : ‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर खबरदार!’ जावळीत महायुतीला घरचा आहेर,जागावाटपाच्या राजकारणावर सौरभ शिंदेंचा थेट निशाणा

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!
2

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण
3

Pune Satara Highway Traffic:  पुणे-सातारा महामार्गावर ट्राफिक ; कात्रज ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ताण

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!
4

Satara DCC Bank Election : ‘वरिष्ठांच्या सूचना देऊनही वेगळा निर्णय घेतला’; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादी-शिवसेनेबाबत मोठा खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.