Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gandhi Jayanti In Shevgaon : शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर

Gandhi Jayanti In Shevgaon : महात्मा गांधी जयंती आणि ‘नमो सेवा गाथा’ उपक्रमानिमित्त शेवगाव येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शहरात स्वच्छता मोहीम आणि श्रमदान केले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 02, 2026 | 10:11 PM
शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर

शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थी आणि शिक्षकांकडुन शहरात स्वच्छता मोहीम 
  • पथनाट्यातून शासकीय योजनांची माहिती 
  • शेगाव शहरात स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश 
 

Gandhi Jayanti In Shevgaon : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आणि ‘नमो सेवा गाथा’ या उपक्रमाचे औचित्य साधत सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या आयोजना  मध्ये श्रमदान , ग्रामस्वच्छता अभियान आणि पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात आला.

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!

विद्यार्थी आणि शिक्षकांकडुन शहरात स्वच्छता मोहीम

महात्मा गांधीजींच्या  जयंतीचे औचित्य साधून भारदे हायस्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली. शेवगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय, शहराचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले जनता व्यासपीठ तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात आणि प्रमुख ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत स्वच्छता राबवण्यात आली.त्याच बरोबर श्रमदान देखिल करण्यात आले. या उपक्रमाचे शहरवासीयांकडून मोठे कौतुक करण्यात आले आहे.

पथनाट्यातून शासकीय योजनांची माहिती

‘नमो सेवा गाथा’ या विशेष उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. पीएम आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची माहिती सोप्या आणि रंजक भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. या पथनाट्याला शेवगाव शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेगाव शहरात स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश

या उपक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये नगरसेवक कमलेश गांधी, सागर फडके, खंडू बुलबुले, डॉ. नीरज लांडे, विनोद मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश फलके आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश घेवरीकर, प्रा. नितीन मालानी, प्रा. सुनील डाखुरकर तसेच माजी विद्यार्थी रितेश दुबे यांच्या विशेष संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले. या सामाजिक व जनजागृतीपर अभियानामुळे शेगाव शहरात स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला गेला.

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

Web Title: Gandhi jayanti shevgaon students teachers cleanliness drive namo seva gatha sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Mahatma Gandhi Jayanti
  • Shegaon Kachori

संबंधित बातम्या

पुण्यातील ‘या’ ठिकाणांशी जोडल्या आहेत Mahatma Gandhi यांच्या आठवणी; गांधी जयंतीनिमित्त जाणून घ्या इतिहास
1

पुण्यातील ‘या’ ठिकाणांशी जोडल्या आहेत Mahatma Gandhi यांच्या आठवणी; गांधी जयंतीनिमित्त जाणून घ्या इतिहास

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ
2

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
3

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
4

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.