Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतमीचा कार्यक्रम अन पोलिसांच्या डोक्याला ताप ; कार्यक्रमापेक्षी बंदोबस्ताचा खर्च जास्त; तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात

पोलीस बंदोबस्ताच्या खर्चापोटी आबा मोटेंनी दिले पाच लाख

  • By Aparna
Updated On: May 21, 2023 | 05:06 PM
गौतमीचा  कार्यक्रम अन पोलिसांच्या डोक्याला ताप ; कार्यक्रमापेक्षी बंदोबस्ताचा खर्च जास्त; तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात
Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सोमाआबा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात होते. पोलीस बंदोबस्ताच्या खर्चापोटी आबा मोटे यांनी पाच लाख रुपये पोलीस स्टेशनला जमा केले. कार्यक्रमापेक्षा बंदोबस्ताचा खर्च जास्त झाला.
सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासपचे नेते सोमाआबा मोटे यांनी आयोजित केलेला गौतमीचा कार्यक्रम शांततेत आणि दणक्यात पार पडला. गौतमीला पाहून घेरडीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी पाहाता सांगोल्यातील कार्यक्रमात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला होता.
गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीचं नाव पोहोचलं आहे. राज्यातल्या कोणत्याही भागात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम असो, लोकांची तुफान गर्दी होते. लोकं झाडावर चढून, घराच्या-दुकानाच्या छतावर चढून गौतमीचा डान्स पाहताना दिसतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा हमखास होतोच. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा असं जणून समीकरणंच बनलं आहे. गौतम पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, वाद आणि मारहाण असे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबरोबरच पेड पोलीस बंदोबस्त ठेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांना पैसै द्यावे लागणार आहेत. म

राज्यात सर्वत्र फॉर्म्युला वापरणार
पेड पोलीस बंदोबस्त ठेण्याचा निर्णय घेतल्याने गौतमीच्या मानधनापेक्षा दुप्पट रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे. त्याची झलक सांगोला तालुक्यातील पोलिसांनी दाखवून दिली. कार्यक्रम घ्यायचा आहे ना, तर मग तगडा बंदोबस्त तैनात केला तरच कार्यक्रमास परवानगी मिळेल. बंदोबस्त फुकट दिला जाणार नाही. कारण हा सामाजिक हिताचा उपक्रम नव्हे. या धोरणातून राज्यात सर्वत्र हा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Gautamas program is a headache for the police nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2023 | 05:06 PM

Topics:  

  • Gautami patil
  • Gautami Patil Show
  • maharashtra

संबंधित बातम्या

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलच्या AI व्हिडीओ ने वेधले लक्ष, चाहत्यांची वाढवली उत्सुकता
1

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलच्या AI व्हिडीओ ने वेधले लक्ष, चाहत्यांची वाढवली उत्सुकता

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा
2

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा

HIV in Maharashtra: केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल
3

HIV in Maharashtra: केंद्रातील NACOकडून मानाचा पुरस्कार; HIV बाधितांची काळजी घेण्यात महाराष्ट्र अव्वल

MahaRERA Strict Action: घरखरेदीदारांना मोठा दिलासा! नुकसानभरपाई रोखणाऱ्या विकासकांवर ‘३ महिन्यांच्या कारावासाची’ टांगती तलवार
4

MahaRERA Strict Action: घरखरेदीदारांना मोठा दिलासा! नुकसानभरपाई रोखणाऱ्या विकासकांवर ‘३ महिन्यांच्या कारावासाची’ टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.