Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer compensation: शेतकरी आत्महत्यांवर सरकारचा मोठा निर्णय! वारसांना मिळणार २० कोटींची मदत

राज्यातील शेतकरी आत्महत्या ही एक अत्यंत गंभीर आणि वेदनादायक समस्या बनली आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी आत्महत्यांर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 24, 2025 | 06:44 PM
शेतकरी आत्महत्यांवर सरकारचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

शेतकरी आत्महत्यांवर सरकारचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत १०० जागा लढवणार, प्रत्येक जागा जिंकण्याची रणनीती जाणून घ्या

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, राज्यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेरीचा तगादा या तीन कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत दिली जाते. महसूल, कृषी, गृह आणि सहकार विभागामार्फत तपासणी करून ही मदत दिली जाते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत करण्यासाठी विभागीय आयुक्त तथा नियंत्रक अधिकारी, कोकण यांना १२ लाख, पुणे- एक कोटी सहा लाख, नाशिक- तीन कोटी ३९ लाख, छत्रपती संभाजीनगर- चार कोटी ९२ लाख, अमरावती- सहा कोटी ७६ लाख आणि नागपूर विभागीय आयुक्त यांना तीन कोटी ७५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला हा २० कोटींचा निधी मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरीत जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यात येणार आहे.

उणे प्राधिकार पत्रावर निधी आहरीत करण्यास मान्यता

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसास तातडीने मदत देण्यासाठी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात उणे प्राधिकार पत्रावर निधी आहरीत करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे निधी अभावी आणि निधी मागणी प्रस्ताव पाठवून त्यास शासनाची मंजुरी घेणे या कारणास्तव मदत देण्यासाठी होणारा विलंब टाळला जाणार असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

Corona Update: राज्यात कोरोनाचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Web Title: Governments big decision on farmer suicides rs 20 crore assistance announced for heirs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • farmer
  • Government
  • maharashtra

संबंधित बातम्या

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान
1

महाराष्ट्र सरकारच्या महालॅब्स कार्यक्रमातून ७.६ कोटींहून अधिक रुग्णांना लाभ, मोफत केले जाणार वेगवेगळ्या चाचण्यांचे निदान

Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू
2

Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू

BMC Mayor च्या निवडणुकीत AIMIM भाजपला पाठिंबा देणार का? “मॅच फिक्सिंग” आरोपांना प्रत्युत्तर देत ओवेसी नेमकं काय म्हणाले?
3

BMC Mayor च्या निवडणुकीत AIMIM भाजपला पाठिंबा देणार का? “मॅच फिक्सिंग” आरोपांना प्रत्युत्तर देत ओवेसी नेमकं काय म्हणाले?

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल, परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती
4

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल, परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.