Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिंडोरी तालुक्यात घराची भिंत कोसळून आजोबांसह नातू ठार ; आजीला वाचवण्यात यश

दिंडाेरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे एका घराची भिंत काेसळून आजाेबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने आजीला वाचवण्यात यश आले आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 08, 2023 | 02:59 PM
दिंडोरी तालुक्यात घराची भिंत कोसळून आजोबांसह नातू ठार ; आजीला वाचवण्यात यश
Follow Us
Close
Follow Us:

वणी : दिंडाेरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे एका घराची भिंत काेसळून आजाेबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने आजीला वाचवण्यात यश आले आहे. नळवाडपाडा शिवारातील वस्तीवर एका बंद कंपनीच्या जुन्या खोलीत झोपलेले गुलाब वामन खरे (आजोबा) विठाबाई गुलाब खरे, निशांत विशाल खरे (नातू) हे खोलीचे छत कोसळून दाबले गेले. यात आजोबा गुलाब खरे व निशांत खरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर आजीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून रूसलेल्या पावसाने अखेर गुरुवारी (दि. ८) पहाटेपासून जाेरदार हजेरी लावली आहे. नळवाडपाडा शिवारातील इंडो फ्रेंच कंपनीच्या जुन्या काही खोल्या आहेत. त्या शेजारी गुलाब वामन खरे यांचे घर आहे खरे हे रात्री नेहमी या खोलीत पत्नी व नातू समवेत राहत होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघे झोपलेले असताना अचानक सदर खोलीचे छत कोसळत त्याखाली ते दाबले गेले शेजारी त्यांचे मुलाला आवाज येताच त्यांनी तेथे बघितले असता त्यांना आई, वडील, मुलगा छताखाली दाबल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने सरपंच हिरामण गावित व ग्रामस्थांना कळवले सरपंच यांनी तातडीने सर्कल तलाठी यांना कळवत मदत मागवली. जेसीबी आणणार आले.

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले पहाटे चारच्या सुमारास सरपंच हिरामण गावित, शिपाई बाळू गवळी व ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले त्यात आजोबा व नातू मयत झाले होते; तर जखमी आजी विठाबाई यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात नेले. सर्कल अमोल ढमके, तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेटली. ग्रामस्थांनी पावसात मदतकार्य करत आजीचे प्राण वाचवले.

Web Title: Grandfather grandson killed as wall of house collapses in dindori taluka managing to save grandma nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2023 | 02:59 PM

Topics:  

  • Khandesh
  • maharashtra
  • maharashtra news
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
1

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.