रमजान ईदमुळे कोठलातील ईदगाह मैदानाची साफसफाई बुधवारी करण्यात आली होती. याच मैदानालगत असलेल्या एका विद्युत खांबाचा आधार घेत पॅलेस्टाईनचा झेंडा लावला होता.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आवश्यक त्या उपाययोजनांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गती दिली आहे. खात्यांतर्गत शिस्त राहावी, कामकाजात कुचराई करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. यापाठोपाठ आता…
जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.
राममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी ११ दिवस पंतप्रधान माेदी ब्लॅंकेटवर झाेपल्याच्या बातम्या आल्या. मात्र देशातील काेट्यवधी जनता राेज फूटपाथवर झाेपे, याकडे मात्र या भाजपावाल्यांचे लक्ष नाही. ११ दिवस उपवास करून राममंदिरातील मूर्ती…
राममंदिरातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी शंकराचार्यांना डावलून केवळ सगळं माझ्याचजवळ पाहिजे, या वृत्तीच्या दिल्लीश्वरांनी त्यांचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे या मंदिराच्या कामात याेगदान काय? असा प्रश्न उपसि्थत करून त्यांना…
देवानंद बैरागी, पंचवटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )नाशिकमध्ये शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी आल्यानंतर दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची पूजा, महाआरती आणि श्री काळाराम मंदिरात जाऊन…
महाराष्ट्राच्या सर्वदूर प्रांतात भरीत बनवितात. त्यातही खान्देशात 'भरीत पार्टी' एक आनंदोत्सवच. भरीत पार्टीच्या निमित्ताने देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा आनंद द्विगुणित होत असतो. भरीताची लज्जत कळण्याची भाकरी किंवा पुरी, दह्याची कोशिंबीर आणि…
चांदवड व देवळा तालुक्यातील बहुतांशी गावांची पिक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. तसेच चांदवड व देवळा तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो. यावर्षी दोन्ही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस…
पुणेरी मिसळ, कोल्हापूर तांबडा-पांढरा रस्सा, मालवणी वडे-सागोती, विदर्भाचे सावजी मटण, खानदेशातले भरीत, शेवभाजी हे सगळे पदार्थ आपल्याला हवे तिथं मिळण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. पण ज्या गावात तो पदार्थ…
दिंडाेरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे एका घराची भिंत काेसळून आजाेबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने आजीला वाचवण्यात यश आले आहे.
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान सिन्नर येथील टोल नाक्यावर गाडी अडवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या संतप्त मनसैनिकांनी तेथील टोलनाकाच फोडला होता. या घटनेनंतर राज्याच्या…
त्र्यंबकेश्वर : हे मंदिर अतिशय शांतता असलेली ही वास्तू आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे. मी तेव्हा पण येऊ शकलो असतो पण येथील…
इंदिरानगर परिसरात एका सोळा वर्षीय युवतीला दोघांनी पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिले. यात गंभीर झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विद्या हनुमान काळे (१६) असे मयत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी…
सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने अवैध बेकायदेशीर शस्त्र आढळून येत आहेत. ही अवैध शस्त्रे सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या गावातून येत असून हे खानदेश कनेक्शन सातारा…
भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने चार चाकी वाहन थेट नाल्यात कोसळले यात चालक गंभीर जखमी झाला. इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने…
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिरात धूप दाखवण्याच्या नावाने शिरकाव करण्याचा व मंदिरात चादर चढविण्याचा झालेला अयशस्वी प्रयत्न निंदनीयच आहे. हा प्रकार म्हणजे भविष्यातील धोक्याची घंटी आहे…
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चुंभळे यांच्या अपिलावरील अंतिम सुनावणीपर्यंत निवडणुका घेण्यास स्थगिती दिली होती. याविरोधात पिंगळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या…
सत्तासंघर्षाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर जल्लाेष आणि फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षावर जाेरदार प्रहार करत ‘लाेकशाहीच्या छाताडावर नागड्यांचा नाच’, अशा शब्दात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार…
सिडको परिसरात गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आल्याने परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. रस्त्यावर खळी आल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचे झालेले आहेत.