Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळगाव ज‍िल्हा सामान्य रूग्णालयात विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.

  • By Aparna
Updated On: Jan 26, 2024 | 05:33 PM
जळगाव ज‍िल्हा सामान्य रूग्णालयात विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Follow Us
Follow Us:

जळगाव ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून ज‍िल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हा नियोजन 5 कोटी 57 लाख रूपयांच्या न‍िधीतून ज‍िल्हा रूग्णालयात एसएनसीयू युनिट कार्यरत करण्यात आला आहे. या युन‍िटचे उद्धाटन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंकिंत, ज‍िल्हा शल्य च‍िक‍ित्सक डॉ.क‍िरण पाटील, डॉ.ग‍िर‍िष ठाकूर, डॉ.शैलेजा चव्हाण व डॉ.इंद्रानी म‍िश्रा आदी यावेळी उपस्थ‍ित होते.व‍िशेष नवजात शिशु काळजी कक्षाची यावेळी पालकमंत्र्यांनी पाहणी केली. श‍िशु कक्षातील अत्याधु‍निक अद्यावत सुव‍िधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

एसएनसीयू युनिटच्या नूतनीकरणासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजनेतून 5 कोटी 57 लाखांचा न‍िधी मंजूर करण्यात आला होता. या न‍िधीतून एसएनसीयू व‍िभागाचे नूतनीकरण करण्यात आले. या कक्षात 45 युनिट कार्यरत आहेत. सध्या या व‍िभागात अत्याधुनिक कृत्रीम श्वासाचे मशीन व रेड‍ियंट वॉर्मर उपलब्ध आहेत. ज्याद्वारे कमी वजनांच्या व कमी दिवसांच्या नवजात बालकांवर सर्व प्रकारच्या उपचारासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत.

जन्मजात न रडलेले बाळ व अध‍िक प्रमाणात कावळि असणाऱ्या बाळांवर उपचार सुविधा उपलब्ध आहेत. तसेच इतर आजारांवरही उपचार उपलब्ध असून ज्यासाठी खासगी रूग्णालयांमध्ये खूप खर्च येतो त्या सर्व सुव‍िधा व‍िनामूल्य या कक्षात नवजात बालकांसाठी उपलब्ध असल्याची माह‍िती ज‍िल्हा शल्य चिक‍ित्सक डॉ.क‍िरण पाटील यांनी यावेळी ‍दिली.

Web Title: Guardian minister inaugurates special newborn care room at jalgaon district general hospital nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2024 | 05:33 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • Khandesh
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
4

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.