Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Election 2026: पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट, सोबत राहण्याचा धर्मराज काडादी यांनी दिला शब्द

Jaykumar Gore meets Dharmaraj Kadadi: सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मराज काडादी यांची भेट घेतली. निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द काडादी यांनी दिल्याने भाजपची बाजू भक्कम झाली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 09, 2026 | 07:58 PM
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट, सोबत राहण्याचा धर्मराज काडादी यांनी दिला शब्द

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट, सोबत राहण्याचा धर्मराज काडादी यांनी दिला शब्द

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापूर महापालिकेत नवी समीकरणे!
  • पालकमंत्री जयकुमार गोरे आणि धर्मराज काडादी यांच्या भेटीने खळबळ
  • निवडणुकीत मिळणार ‘बळ’
सोलापूर/प्रतिनिधी: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. महानगरपालिका निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिला. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शरणराज काडादी, पुष्पराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी धर्मराज काडादी यांना भेटण्यासाठी गंगा निवास गाठले. यावेळी धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी दोघांमध्ये ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेबाबत तसेच महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली.

Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष आणि विशेषतः लिंगायत समाजात मोठे प्रस्थ असलेले धर्मराज काडादी यांची भेट घेतल्यामुळे शहरात मोठ्या संख्येने असलेल्या धर्मराज काडादी यांच्या समर्थकांमध्ये समाधानाची भावना असून धर्मराज काडादी यांना मानणारे हजारो सोलापूरकर याबाबत आनंद व्यक्त करत आहेत. याप्रसंगी प्रभुराज मैंदर्गीकर, अक्षय अंजिखाने उपस्थित होते.

Web Title: Guardian minister jaykumar gore met with dharmaraj kadadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Maharashtra Local Body Election
  • Solapur Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.