Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गारपिटीचा नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका, तत्काळ सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2024 | 06:34 PM
गारपिटीचा नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका, तत्काळ सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यामध्येच खरीप हंगामामध्ये (Kharif season) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. तरी देखील या संकटातून सावरत शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची (Rabi season) तयारी केली. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या (Agriculture) मेहनतीवर पाणी फिरले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटांचे आभाळ कोसळले आहे.

रब्बी हंगामामध्ये केलेले पीक आता काढणीला आले आहेत. यावेळी देखील नफा मिळेल या आशेने शेतकरी मेहनत घेत होते. मात्र यावेळी देखील काढणीला आलेल्या पिकांवर पाऊसाचे पाणी फिरले आहे. गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा शेतकर्‍यांना बसला असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बाभूळगाव, उमरखेड व महागाव तालुक्यातील गहू, हरभरा, तूर, भाजीपाला, संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. तीन तालुक्यात जवळपास नऊ ते दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. गारपिटीमुळे शेतकरी हादरून गेला असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. कृषी विभागाने यंत्रणेला सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.अशी माहिती यवतमाळचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी दिली आहे.

Web Title: Hail hit crops in nine thousand hectares area instructions to complete survey immediately nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2024 | 06:34 PM

Topics:  

  • Natural calamities
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही
1

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.