PM Modi Uttarakhand Visit : गेल्या पाच महिन्यांत उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीत आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 90 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
कसूर शहर वाचवण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी RRA-१ बंधारा तोडला. १९५५ नंतर पहिल्यांदाच सतलजच्या पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचल्यामुळे हे करावे लागले. पुराचे पाणी लाहोरमध्ये पोहोचले आहे.
Earthquake News: तिबेटमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 3.9 इतकी नोंदवली गेली आणि त्याचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर खोलवर होते.
गेल्या दशकात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात १५० हून अधिक विनाशकारी ढगफुटीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ड्रोनद्वारे जीआयएस मॅपिंग केल्याने मान्सूनचा धोका आधीच जाणून घेण्यास मदत होईल.
Mount Lewotobi eruption : इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटावरील अत्यंत सक्रिय आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या Mount Lewotobi Laki-Laki या ज्वालामुखीचा 17 जून 2025 ला पुन्हा एकदा भयंकर उद्रेक झाला.
Hurricane viral video : अमेरिकेच्या मध्यपश्चिम भागावर आलेल्या विनाशकारी चक्रीवादळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Earthquake: ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजण्यात आली. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
रियोच्या भाकितानुसार, जुलै २०२५ मध्ये, जपान आणि आसपासच्या देशांना २०११ मधील सुनामीच्या तुलनेत अधिक धोकादायक मेगा-त्सुनामीचा सामना करावा लागू शकतो, ज्याची चिन्हे त्याने 'उकळते पाणी' आणि समुद्रातील बुडबुडे या स्वरूपात…
ख्रिसमसचा दुसरा दिवस अर्थात 26 डिसेंबर हा अनेक घटनांमुळे इतिहासांच्या पानावर नेहमी लक्षात राहिलेला आहे. 2004 मध्ये या दिवशी इंडोनेशियामध्ये मोठा विध्वंसक भूकंप झाला होता.
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत.
यवतमाळ : नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यामध्येच खरीप हंगामामध्ये (Kharif season) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले. तरी देखील या संकटातून सावरत शेतकर्यांनी रब्बी हंगामाची (Rabi…
चीनमध्ये मोठा भूकंप (Earthquake in China) झाला. या भूकंपाने चीनचे जनजीवन अक्षरश: विस्कळीत केले असून, या भूकंपात वित्तहानीसह मोठी जीवितहानीही झाली आहे. चीनमध्ये झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला…
कोणतंही नैसर्गिक संकट (Natural Calamities) येणार असेल तेव्हा त्याबाबतची पूर्णकल्पना पशू-पक्षांना मिळत असल्याचे सांगितले जाते. त्यात आता जर्मनीतील 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बिहेव्हिअर'च्या बायोलॉजिस्ट मार्टिन विकेल्स्की यांनी बकऱ्यांना 4-5…
शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Monsoon Session) घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे.