• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Haryana Steelers Win Over Telugu Titans Team In Pro Kabaddi League 11

Pro Kabaddi League 11 : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्सचा तेलुगु संघावर एकतर्फी विजय

प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स करणाऱ्या हरियाणा स्टीलर्स संघाने तेलुगू टायटन्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 09, 2024 | 09:40 PM
Haryana Steelers win over Telugu Titans Team in Pro Kabaddi League 11

Pro Kabaddi League 11 : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्सचा तेलुगु संघावर एकतर्फी विजय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ करणाऱ्या हरियाणा स्टीलर्स संघाने तेलुगु टायटन्स संघाचा ४६-२५ असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळविला.मध्यंतराला हरियाणा संघाने २८-९ अशी मोठी आघाडी घेतली होती. तेव्हाच त्यांचा विजय स्पष्ट झाला होता. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने येथील अगोदरच्या सामन्यात पाटणा पायरेट्स या बलाढ्य संघावर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना आजही त्याच कामगिरीची अपेक्षा होती अर्थात तेलुगु संघानेही या अगोदरच्या सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाला दोन गुणांनी हरविले होते. त्यांनाही आजचा सामना जिंकण्याची आशा होती.

प्रतिस्पर्धी तेलुगू टायटन्स संघाला फारशी संधी

हरियाणा स्टीलर्स संघाने सुरुवातीपासूनच जोरदार व पल्लेदार चढाया तसेच उत्कृष्ट पकडी याच्या जोरावर प्रतिस्पर्धी तेलुगू टायटन्स संघाला फारशी संधी दिली नाही. त्यांनी सुरुवातीपासून खेळावर वर्चस्व मिळविले होते ते त्यांनी मध्यंतरापर्यंत ठेवले होते. त्यांच्या बचाव फळीतील खेळाडूंनी साखळी पद्धतीने प्रतिस्पर्धी चढाईपटूला आपल्या जाळ्यात कसे ओढता येईल याचे बरोबर नियोजन केले होते आणि या नियोजनामध्ये तेलुगु संघाचे चढाईपटू बरोबर सापडले. तसेच हरियाणा संघाच्या विनय, राहुल, शिवम पठारे, मोहम्मद रेझा शादलुई या चढाई पटूंनी खोलवर चढाया करीत गुणांची वसुली केली. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण चढविला. त्यानंतर बराच वेळ तेलुगु संघाला गुण नोंदविण्यात यश मिळाले नाही मध्यंतरास तीन मिनिटे बाकी असताना त्यांना आणखी एक लोण स्वीकारावा लागला. मध्यंतरापर्यंत तरी तेलुगु संघाला दोन्ही आघाड्यांवर फारसा सूर गवसला नाही.

हरियाणा संघाच्या नियोजनबद्ध खेळामुळे त्यांच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट

उत्तरार्धात तेलुगु संघाच्या खेळाडूंनी पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र हरियाणा संघाच्या नियोजनबद्ध खेळामुळे त्यांच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.‌ शेवटची दहा मिनिटे बाकी असताना हरियाणा संघ ३४-१६ असा आघाडीवर होता. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना हरियाणा संघाने ४०-१७ अशी मोठी आघाडी मिळवली होती. हरियाणा संघाकडून शिवम पठारे याने बारा गुण तर विनयने सात गुण नोंदविले. तेलुगु संघाकडून आशिष नरवाल याने तेरा गुणांची नोंद केली.

Web Title: Haryana steelers win over telugu titans team in pro kabaddi league 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 09:40 PM

Topics:  

  • PKL 11
  • Pro Kabaddi League-11

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धनुष–कृती सेननचा ‘तेरे इश्क में’ OTT वर स्ट्रीमिंगसाठी सज्ज, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

धनुष–कृती सेननचा ‘तेरे इश्क में’ OTT वर स्ट्रीमिंगसाठी सज्ज, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Jan 05, 2026 | 06:37 PM
Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

Jan 05, 2026 | 06:33 PM
Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Jan 05, 2026 | 06:22 PM
शेवटी ती आईच ! देवी सप्तश्रृगींची मातेची मान वाकडी का आहे ? कारण कळल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

शेवटी ती आईच ! देवी सप्तश्रृगींची मातेची मान वाकडी का आहे ? कारण कळल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

Jan 05, 2026 | 06:13 PM
Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Jan 05, 2026 | 06:12 PM
BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

Jan 05, 2026 | 06:12 PM
“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

Jan 05, 2026 | 05:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.