आज प्रो कबड्डी लीगच्या बादफेरीला सुरुवात होताना सर्वोत्तम खेळापेक्षा अचूक नियोजन निर्णायक ठरणार हे निश्चित होते. याच आघाडीवर युपी योद्धाजने निर्विवाद बाजी मारली. जयपूरचा एकतर्फी पराभव करण्यात आला.
प्रो कबड्डीचे अखेरचे पर्व सुरु आहे. यामध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश केलेले सर्व संघाचे प्रशिक्षक एकत्र आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी खेळावर लक्ष केंद्रित करीत सर्वोत्तम खेळ करणारा संघच जिंकू शकतो,…
प्रो कबड्डी लीगच्या अखेरच्या पर्वात पुणेरी पलटणने आपला शेवट गोड करीत सामन्यात तमिळ थलैवाजवर शानदार विजय प्राप्त केला. पुण्याचे आव्हान याअगोदरच संपुष्टात आले आहे.
कर्णधार आशु मलिक याच्या पल्लेदार चढायांच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने बंगाल वॉरियर्सवर ४७-२५ अशी मात करीत प्रो कबड्डी लीग मध्ये प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. मध्यंतराला सतरा गुणांची आघाडी घेत विजय…
प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सेशनमध्ये यु मुम्बा आणि युपी योद्धाज यांच्यात अत्यंत चुरशीच्या सामन्यात यु मुम्बाला रोखण्यात युपी योद्धाजला चांगलेच यश आले. युपी योद्धाने 29-27 ने रोमांचक विजय मुंबईवर…
लीग स्पर्धांमुळे सुधारतेय खेळाडूंचे भविष्य, त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनामध्ये सुधारणा करण्याचे काम या स्पर्धामुळे होत असल्याचे यु-मुम्बाचा स्टार खेळाडू अजय चव्हाणने नवराष्ट्रशी बोलताना सांगितले.