Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: ‘लक्ष्मीपूजना’ला वरूणराजाने लावली हजेरी; मुंबईसह ‘या’ भागात केला कहर

Rain In Diwali: सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. आज सर्वत्र लक्ष्मीपूजन संपन्न होत आहे. दरम्यान आज लक्ष्मीपुजनाला वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2025 | 08:17 PM
ऐन नोव्हेंबरमध्ये सांगली, सोलापूरसह 'या' भागांत मुसळधार पावसाचा अंदाज; लातूर, बीडमध्ये तर...

ऐन नोव्हेंबरमध्ये सांगली, सोलापूरसह 'या' भागांत मुसळधार पावसाचा अंदाज; लातूर, बीडमध्ये तर...

Follow Us
Follow Us:

राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी 
मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात 
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. आज सर्वत्र लक्ष्मीपूजन संपन्न होत आहे. दरम्यान आज लक्ष्मीपुजनाला वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात उकाडा वाढला होता. तसेच पावसासाठी पोषक हवामान देखील तयार झाले होते. आज संध्याकाळच्या सुमारास पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे.

पावसाने मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. ऐन दिवाळीत आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. फटाके विक्रेत्यांचे देखील मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.  मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक भागात वरूणराजाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

काळ बनून येतोय चक्रीवादळ! पुढील २४ तासांत ११ राज्यांवर कोसळणार

मान्सून भारतात परतला असला तरी हवामानाचा प्रकोप अजून संपलेला नाही. हा आठवडा अनेक राज्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे, ज्यामुळे किनारी भाग तसेच अंतर्गत राज्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) बंगालच्या उपसागरावरील अंदमान आणि निकोबार बेटांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे, जो आजपासून तीव्र होण्याची अपेक्षा आहे. त्यात म्हटले आहे की २३ ऑक्टोबरपर्यंत प्रभावित भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारा जारी होताच स्थानिक बंदरे रिकामी करण्यास सुरुवात झाली.

Cyclone Alert: काळ बनून येतोय चक्रीवादळ! पुढील २४ तासांत ११ राज्यांवर कोसळणार; ४ राज्यांसाठी IMD चा ‘विनाशकारी’ इशारा

आयएमडीने म्हटले आहे की चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण द्वीपकल्पापासून पूर्व, ईशान्य, मध्य भारत, पश्चिम भारत आणि उत्तर भारतापर्यंत पसरेल. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये हे चक्रीवादळ जाणवेल.

अंदमान आणि निकोबार बेटांपासून सुरुवात करून, चक्रीवादळ केरळमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर, ते राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशमध्ये विनाश घडवू शकते. हवामान खात्याने सांगितले की, २१, २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम भारतात, कोकण आणि गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत विजांसह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. शिवाय, उत्तर भारतात, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात विजांसह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Heavy rain fall in mumbai and all maharashtra durind diwali 2025 latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
2

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद
3

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
4

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.