• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Hmpv Enters Mumbai 6 Month Old Baby Infected Treatment Underway In Hospital Nras

HMPV Virus Enter in Mumbai: नागपूरनंतर मुंबईतही HMPVची एन्ट्री; 6 महिन्यांच्या मुलीला संसर्ग

हा व्हायरस प्रामुख्याने लहान मुलांना, वयोवृद्धांना, तसेच कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना गंभीरपणे बाधित करू शकतो. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये हा आजार सर्दी-खोकल्यासारखा जाणवतो

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 08, 2025 | 11:48 AM
HMPV Virus Enter in Mumbai: नागपूरनंतर मुंबईतही HMPVची एन्ट्री; 6 महिन्यांच्या मुलीला संसर्ग

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

HMPV Virus Enter in Mumbai : चीनमध्ये थैमान माजवणाऱ्या ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) व्हायरसचे रुग्ण आता भारतातही समोर येत आहेत. कालच  नागपुरात दोन रूग्णांची नोंद कऱण्यात आली होती. याला चोवीस तास उलटत नाहीत तोच मुंबईतही एका सहा महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आी आहे.  मुंबईतील एका सहा महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची बाधा झाली होती. तिच्यावर मुंबईच्या हीरानंदानी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 1 जानेवारीपासून ती रुग्णालयात दाखल होती. उपचारानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. बेंगळुरू, नागपूर, आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण नोंदवला गेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे की HMPV विषयी घाबरण्याची गरज नाही. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की हा विषाणू नवीन नाही; तो यापूर्वीही दिसून आला आहे आणि सध्या तो पुन्हा सक्रिय झाला आहे. लवकरच योग्य ती नियमावली जाहीर केली जाईल. तसेच केंद्र सरकारने राज्यांना यासंदर्भात माहिती पुरविण्याचा निर्णय घेतला असून माध्यमांनी अधिकृत माहितीच प्रसारित करावी, असेही त्यांनी सुचवले.

धक्कादायक ! स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची

HMPV व्हायरस म्हणजे काय?

ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार निर्माण करणारा व्हायरस आहे. या व्हायरसची पहिली नोंद 2001 मध्ये झाली होती. याचा समावेश पैरामायक्सोविरिडे प्रजातीत होतो. हा व्हायरस रेस्पिरेटरी सिंकाइटियल व्हायरस (RSV) शी संबंधित आहे.

HMPV चे लक्षणे:

  • श्वसनाचा त्रास किंवा घरघर
  • सतत खोकला व नाक वाहणे
  • ताप येणे
  • घशात खवखव
  • ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया होण्याचा धोका

कोणाला HMPV व्हायरसचा जास्त धोका?

हा व्हायरस प्रामुख्याने लहान मुलांना, वयोवृद्धांना, तसेच कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना गंभीरपणे बाधित करू शकतो. मात्र, बहुतेक रुग्णांमध्ये हा आजार सर्दी-खोकल्यासारखा जाणवतो आणि काही काळानंतर बरा होतो. केंद्र सरकारने याबाबत सर्तhmpv virus symptomsक राहण्याचे निर्देश दिले असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.

V Narayanan new ISRO Chief: व्ही. नारायणन होणार ISROचे नवे प्रमुख; 14 जानेवारीला पदभार स्वीकारणार

भारतात HMPV चे किती रुग्ण?

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या या व्हायरसचे रुग्ण आता भारतातील कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातही आढळले आहेत. नागपूरमध्ये दोन मुलांना या व्हायरसची बाधा झाली असून, देशात आतापर्यंत एकूण सात रुग्ण आढळले आहेत. मात्र, मुंबईतील रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

Web Title: Hmpv enters mumbai 6 month old baby infected treatment underway in hospital nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • HMPV Virus

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.