Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा’; काँग्रेस नेत्याची मागणी

राम मंदिर - बाबरी मशीद’ वाद स्वतंत्र व प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीनंतरच लोकशाहीचा तिसरा स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘न्याय-व्यवस्थेच्या आधारेच’ शांततेने व कायदेशीर तोडग्याने सुटू शकला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 11, 2025 | 01:55 PM
धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने अँट्रासिटी दाखल करून, न्याय व्यवस्थेविषयी आदर सिध्द करावा

धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने अँट्रासिटी दाखल करून, न्याय व्यवस्थेविषयी आदर सिध्द करावा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ‘सनातन धर्माचा’ उच्चार करत, जातीय-धर्मांधतेने आंधळी झालेली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात ‘देशाच्या सरन्यायाधीशां’वर बूट फेकण्याचा निंदनीय हल्ला करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा भारतातील ‘राम मंदिर उभारणीत ‘न्याय व्यवस्थेचे योगदान’ विसरते काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी उपस्थित केला.

गोपालदादा तिवारी यांनी पुढे म्हटले की, 450 वर्ष प्रलंबित ‘राम मंदिर – बाबरी मशीद’ वाद स्वतंत्र व प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीनंतरच लोकशाहीचा तिसरा स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘न्याय-व्यवस्थेच्या आधारेच’ शांततेने व कायदेशीर तोडग्याने सुटू शकला, हे स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची गुण संपन्नता आहे. मात्र, ‘सनातन धर्मा’चा ढोल पिटणाऱ्या व विकृतीने ग्रासलेल्या प्रवृत्तीला हे दिसू नये वा समजू नये? हे सखेद आश्चर्य आहे, असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?

दरम्यान, सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा निंदनीय प्रयत्न हा ‘संविधानिक न्याय व्यवस्थेवर’ हल्ला असून, पंतप्रधानांनी केवळ ट्वीट व फोनद्वारे निषेध करून थांबू नये, तर न्यायव्यवस्थेवर जातीय व धर्मांधतेचे जाणीवपूर्वक दडपण आणणाऱ्या व विकृतीने ग्रासलेल्या राकेश किशोर यांच्यावर केंद्र सरकारने ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करून संविधानिक न्याय-व्यवस्थेविषयी आदर व सन्मान कृतीने सिद्ध करावा, अशी मागणीही गोपाळदादा तिवारी यांनी केली.

काही दिवसांपूर्वी झाला होता प्रयत्न

सरन्यायाधीश बी. आर. गवई (Bhushan Gawai) यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी हा बूट फेकल्याचे समोर आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलांना बाहेर काढले. या प्रकरणाची संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा सुरु असून, तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कृत्याबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणावर भाजप (BJP) नेत्याने प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्लेखोराचे कौतुक केले आहे.

Web Title: Home department should register a case under atrocity against rakesh kishor says gopal tiwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • Gopal Tiwari

संबंधित बातम्या

‘मला वाईट वाटत नाही, देवाने हे सर्व…’; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे धक्कादायक विधान
1

‘मला वाईट वाटत नाही, देवाने हे सर्व…’; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे धक्कादायक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.