Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतःचीच बाईक पेटवून होमगार्डने केली आत्महत्या, कल्याण पोलिसांचा तपास सुरु

गुरुवारी सायंकाळच्या सुमारस टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली झोकुन देत भूषण आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 02, 2024 | 10:51 AM
स्वतःचीच बाईक पेटवून होमगार्डने केली आत्महत्या, कल्याण पोलिसांचा तपास सुरु
Follow Us
Follow Us:

गाडी पार्किंग वरून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे – गुरुवारी संध्याकाळी टिटवाळामध्ये भूषण मोरे नावाच्या होमगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमया गलक्सीमध्ये राहणाऱ्या होमगार्ड भूषण मोरे येथे टिटवाळा स्टेशन जवळच रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली झोपून आत्महत्या केली. भूषणच्या मृतदेहाजवळ रेल्वे पोलिसांना सुसाईड नोट मिळाली. यामध्ये भूषण राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांनी त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे लिहिलं होतं. कल्याण जीआरपीने भूषणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. पार्किंगवरून सातत्याने होत असलेल्या वादातून भूषण मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपली बाईक पेटवून टाकली होती. या घटनेत एका कार देखील जळाली होती या प्रकरणी भूषण मोरे विरोधात टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल आहे.

टिटवाळा येथील उमया गलक्सीमध्ये राहणारा भूषण मोरे हा होमगार्ड म्हणून ठाणे रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत होता. भूषण राहत असलेल्या इमारतीमध्ये त्याचे पार्किंग वरून चार जणांसोबत वाद झाले होते. याच वादातून भूषणने काही दिवसांपूर्वी आपली बाईक पेटवून दिली होती. बाईक शेजारील गाडीचे देखील यामध्ये नुकसान झाले होते. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वादामुळे भूषण मानसिक तणावात होता. गुरुवारी सायंकाळच्या सुमारस टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली झोकुन देत भूषण आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भूषणच्या मृतदेहाजवळ त्यांना सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटमध्ये भूषण इमारतीमधील चार जणांनी मानसिक त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. भूषणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Home guard commits suicide by setting his own bike on fire kalyan police investigation started kalyan crime case thane maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2024 | 10:51 AM

Topics:  

  • kalyan crime case
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.