Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar : अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला; अनेक पोलिस, अधिकारी जखमी

रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला असून अनेक पोलिस आणि अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 27, 2025 | 10:29 PM
अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला; अनेक पोलिस, अधिकारी जखमी

अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला; अनेक पोलिस, अधिकारी जखमी

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला असून अनेक पोलिस आणि अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. संगमेश्वर दौऱ्यावर सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना ही घटना घडली. अजित पवार मात्र या हल्ल्यातून बचावले आहेत.

या महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारमधील बड्या नेत्याने दिले संकेत

अजित पवार सरदेसाई वाड्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामुळे एकच धांदल उडाली, पळापळ सुरू झाली. कोणी कारमध्ये बसण्यासाठी पळत होतं. तर कोणी तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होतं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विधान केलंय. ‘ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात १५ वर्ष काँग्रेससोबत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित लढवत होतो. पण बाकीच्या निवडणुका जिल्ह्याचे नेते ठरवत असतं. तशा पद्धतीने आपण पण मुभा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मॅटर आहे, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना समाजाचील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रचा विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक पक्ष विनाकारण चर्चा करत असतात, की यांची गरज आता संपली आहे. गरज सरो वैद्य मरो, त्यामुळे या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, अशा चर्चा करत आहेत. मात्र मी असं करणार नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आणि संपूर्ण महायुतीची तशी भूमिका नाही.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गणबोटे अन् जगदाळे कुटुंबियांची भेट; शोक व्यक्त करत केले सांत्वन

‘लाडक्या बहि‍णींना आम्ही भाऊबीज आणि रक्षाबंधनाची भेट दिली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे, त्यांना याचा लाभ मिळेल. आणि एका योजनेचा लाभ मिळत असेल, तर या योजनेचा लाभ मिळणार नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Honey bees attack on ajit pawar rally in ratnagiri sangameshwar visit latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Honey Bee Attack
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर
1

तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका
2

Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

तिजोरीच्या चाव्यांवरुन रंगलं राजकारण! जोरदार राजकीय वादंगानंतर अजित पवारांचा यु-टर्न
3

तिजोरीच्या चाव्यांवरुन रंगलं राजकारण! जोरदार राजकीय वादंगानंतर अजित पवारांचा यु-टर्न

Ajit Pawar : तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव; अजित पवारांचं भाजपच्या आमदाराला आव्हान
4

Ajit Pawar : तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव; अजित पवारांचं भाजपच्या आमदाराला आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.