Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Raut on Ajit Pawar: ‘मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अजित पवारांना…’; विनायक राऊतांची ऑफर

दहशतवादी अचानक आले नाहीत. पहलगाम हल्ला हे मोदी सरकारच्या अपयशाचे ठळक उदाहरण आहे. देशात सध्या युद्धजन्य वातावरण निर्माण करून केवळ सत्ताधारी पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 05, 2025 | 10:58 AM
'खरातने तोंड उघडल्यास अर्धे मंत्रिमंडळ उघडं पडेल'; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचं मोठं विधान

'खरातने तोंड उघडल्यास अर्धे मंत्रिमंडळ उघडं पडेल'; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री होण्यासाठी योग जुळून यावा लागतो, मलाही अनेक वर्षांपासून मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

रत्नागिरीत बोलताना विनायक राऊत म्हणाले की, अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावे, तेव्हाच मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. दुसरीकडे एकनाथ शिंदे सध्या खूपच नैराश्यग्रस्त आहेत. त्यामुळे वेळ मिळाला की ते कधी त्यांच्या दरे गावी जातात तर कधी कामाख्या देवीला जातात आणि जे काही जडीबूटी करायची ती करतात. अस मी नाही इतरजण म्हणतात. एकंदरीतच एकनाथ शिंदे आणि भाजपमधील दुरावा खूपच वाढत चालला आहे, असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

Mulshi Crime News: धक्कादायक! मुळशी येथील मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना; दोघांना अटक

अजित पवारांचा आज ज्या घरात पाय आहे, त्या घरात ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांना महाविकास आघाडीच यावं लागेल, इथेच त्यांना संधी आहे. मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहण्यापेक्षा त्यांनी ठोस निर्णय घेतला तर त्यांना नक्कीच मार्ग मिळू शकतो.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी परदेशात असणे हा निव्वळ योगायोग आहे. राज ठाकरे परवाच मुंबईत दाखल झाले. पण महाराष्ट्राविषयी खुनशी राजवट, महाराष्ट्र लुबडणाऱ्यांची राजवट उलथून टाकायची असेल, तर ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे ही, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात इच्छा आहे. ती नाकारता येत नाही.

RR vs KKR : मैदानात Riyan Parag ला शतकाची हुलकावणी, तिकडे स्टेडियममध्ये आईच्या डोळ्यात पाणी, 

शक्तीपीठ महामार्ग

सध्या या देशातील अनेक महामार्गांच्या माध्यमातून  ठेकेदारांना रस्त्यांचे ठेके द्यायचे आणि त्याच्या टक्केवारीतून पक्षासाठी निधी वाढवायचा. हा धंदा भाजपने  सुरू केला आहे.  शक्तीपीठ महामार्गासाठी जे भूसंपादन केले जात आहे. त्या जमिनी सगळ्या सुपीक आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. मुंबई गोवा महामार्ग गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे.  कोस्टल महामार्गही अजून सुरू झालेला नाही. आता रत्नागिरी ते  नागपूर हा रस्ताही अद्याप  अपूर्ण अवस्थेत आहे.  रस्त्यांच्या नावाखाली, सुपीक जमीनी हडपायच्या, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचे आणि  कंत्राटदारांना गलेलठ्ठ करायचा, हाच भाजपचाच धंदा सुरू आहे, असंही  विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “दहशतवादी अचानक आले नाहीत. पहलगाम हल्ला हे मोदी सरकारच्या अपयशाचे ठळक उदाहरण आहे. देशात सध्या युद्धजन्य वातावरण निर्माण करून केवळ सत्ताधारी पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे. दुसरीकडे, सामान्य जनतेसाठी असलेल्या अनेक लोकउपयोगी योजना बंद पडल्या आहेत.”

Web Title: If ajit pawar wants to become the chief minister vinayak rauts offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
2

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.