Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता

पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2025 | 07:38 PM
Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: गेले अनेक दिवस राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मान्सूनने महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला असून, मुंबई-ठाण्यासह कोकणात बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसला. पुढील 3-4 दिवसांत राज्याच्या विविध भागांत दमदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातचता  राज्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील दोन दिवसांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरासह राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकण, गोव्यातही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मान्सूनने बुधवारी महाराष्ट्राचा बहुतेक भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागांत प्रवेश केला.

राज्यातील अनेक भागांत पुन्हा मुसळधार पाऊस; पुढील 3-4 दिवस दिला इशारा, म्हटलं…

पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये पावसाचा अंदाज

तसेच पश्चिम बंगालचा उर्वरित भाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत छत्तीसगड, ओडिशासह ईशान्येकडील काही राज्ये, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकेल आणि उत्तर बंगालच्या उपसागरावर तीव्र दाब क्षेत्र निर्माण होईल. यामुळे पश्चिम बंगाल व ओडिशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

जनजीवन विस्कळीत

सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. पशूधनासह वित्त आणि जीवितहानीही होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुमारे ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यातील पिकांचा हाती-तोंडी आलेला घास निसर्गाने पळवला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Web Title: Imd alert to next 48 hours heavy rain in india maharashtraweatherupdate marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 07:35 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Rain News

संबंधित बातम्या

आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ
1

आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ

Satara News : कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर, वीज कोसळून गाय ठार
2

Satara News : कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर, वीज कोसळून गाय ठार

Maharashtra Mansoon Coming Soon! २६ मेपर्यंत केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी? मान्सून हवामान विभागाकडून गुड न्युज
3

Maharashtra Mansoon Coming Soon! २६ मेपर्यंत केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी? मान्सून हवामान विभागाकडून गुड न्युज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.