Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: दारं खिडक्या लावून घ्या! राज्यावर येणार भलंमोठं संकट; IMD चा इशारा काय सांगतो?

भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 04:59 PM
देशातील अनेक ठिकाणी वातावरणात बदल; हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

देशातील अनेक ठिकाणी वातावरणात बदल; हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Follow Us
Follow Us:

राज्यात गेले काही दिवसांपासून पाऊस सुरू 
कोकण किनारपट्टीवर पावसाचा धुमाकूळ 
हवामान विभागाने दिला पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नोव्हेंबर महिना आला तर पाऊस काही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीये. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह, पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दिवाळी झाली तरी राज्यात पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अवकाळीने हिरावला हातचा घास! ‘या’ तालुक्यात 508 शेतकऱ्यांचे…; काही दिवस पाऊस झोडपण्याची शक्यता

अवकाळीने हिरावला हातचा घास

तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्‌याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.

काही दिवस हलक्या सरी बसरण्याची शक्यता

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले भातपिकाला नवीन कोंब आलेले आहेत. या परिस्थितीत उत्पादनात ५० टक्केपर्यंत घट होऊ शकते दरम्यान अजूनही तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

Web Title: Imd gave heavy rain alert konkan and all maharashtra know latest maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • kokan rain Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
4

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.