• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Unseasonal Rain Damage Farmers Crop In Khed Taluka Ratnagiri Kokan Weather Update

अवकाळीने हिरावला हातचा घास! ‘या’ तालुक्यात 508 शेतकऱ्यांचे…; काही दिवस पाऊस झोडपण्याची शक्यता

Khed News: स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले भातपिकाला नवीन कोंब आलेले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2025 | 01:58 PM
अवकाळीने हिरावला हातचा घास! ‘या’ तालुक्यात 508 शेतकऱ्यांचे…; काही दिवस पाऊस झोडपण्याची शक्यता

खेडमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुमारे ४५ गावांत भातशेतीचे नुकसान
५०८ शेतकऱ्यांचे ९३.०४ हेक्टर क्षेत्र बाधित
अवकाळी पावसाचा खेडला मोठा फटका

खेड: तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्‌याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.

काही दिवस हलक्या सरी बसरण्याची शक्यता

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले भातपिकाला नवीन कोंब आलेले आहेत. या परिस्थितीत उत्पादनात ५० टक्केपर्यंत घट होऊ शकते दरम्यान अजूनही तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा

परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून नींन पंचनामे तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Kokan News: हवामानातील बदल कोकणकरांसाठी ठरतोय कर्दनकाळ! पर्यटन, मासेमारी अन्…

४ दिवसांत नुकसानीचा अहवाल पूर्ण होणार

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
हवामान स्थिर झाल्यानंतर अचूक आकडे निश्चित करून शासनाकडे अहवाल पाठवला जाईल.
येत्या चार दिवसात नुकसानीचा अहवाल पूर्ण होईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रविंद माळी यांनी दिली.
गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कापलेल्या भातशेती चे मीठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे या संकटातून शेतकरी वर्ग सावरणे कठीण आहे.
या परिस्थितीत शासनस्तरावरून मदत मिळणे आवश्यक आहे.
अशी प्रतिक्रिया मुरडे येथील शेतकरी प्रमोद हुमणे यांनी दिली.

Web Title: Unseasonal rain damage farmers crop in khed taluka ratnagiri kokan weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • Khed
  • kokan rain Update
  • Rain News

संबंधित बातम्या

IND W vs AUS W Semi Final Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाल्यास, विजय कुणाचा? ICC चा नियम काय सांगतो? 
1

IND W vs AUS W Semi Final Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाल्यास, विजय कुणाचा? ICC चा नियम काय सांगतो? 

खेडचे राजकारण डळमळले! मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकरांना मोठा धक्का, नेमके काय घडले?
2

खेडचे राजकारण डळमळले! मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकरांना मोठा धक्का, नेमके काय घडले?

Accident Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची तीन गाड्यांना धडक अन्…
3

Accident Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची तीन गाड्यांना धडक अन्…

Kokan News: हवामानातील बदल कोकणकरांसाठी ठरतोय कर्दनकाळ! पर्यटन, मासेमारी अन्…
4

Kokan News: हवामानातील बदल कोकणकरांसाठी ठरतोय कर्दनकाळ! पर्यटन, मासेमारी अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Teeth Whitening: दातांवर चढलाय पिवळट थर, मोत्यांसारख्या दातांसारखी ‘देशी’ जुगाड; तज्ज्ञांचा सोपा उपाय

Teeth Whitening: दातांवर चढलाय पिवळट थर, मोत्यांसारख्या दातांसारखी ‘देशी’ जुगाड; तज्ज्ञांचा सोपा उपाय

Oct 31, 2025 | 09:07 PM
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स, बना आपल्या स्वप्नांचा मालक

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स, बना आपल्या स्वप्नांचा मालक

Oct 31, 2025 | 09:06 PM
Purandar Airport: विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण सुरु; १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट

Purandar Airport: विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण सुरु; १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट

Oct 31, 2025 | 09:04 PM
MG Comet EV ला जोरदार टक्कर मिळणार! Suzuki आणणार पहिली इलेक्ट्रिक मायक्रो कार, सिंगल चार्जवर मिळेल 270 KM ची रेंज

MG Comet EV ला जोरदार टक्कर मिळणार! Suzuki आणणार पहिली इलेक्ट्रिक मायक्रो कार, सिंगल चार्जवर मिळेल 270 KM ची रेंज

Oct 31, 2025 | 09:03 PM
सूर्यपुत्र कर्ण मग सूर्यकन्या कोण? कर्णाला होत्या बहिणी, तिथूनच सुरू झाला कुरुवंश

सूर्यपुत्र कर्ण मग सूर्यकन्या कोण? कर्णाला होत्या बहिणी, तिथूनच सुरू झाला कुरुवंश

Oct 31, 2025 | 08:46 PM
बँकांच्या वेबसाइटचा पत्ता बदलला! SBI, HDFC, ICICI सह अनेक बँकांनी ‘या’ कारणामुळे डोमेन केले अपग्रेड

बँकांच्या वेबसाइटचा पत्ता बदलला! SBI, HDFC, ICICI सह अनेक बँकांनी ‘या’ कारणामुळे डोमेन केले अपग्रेड

Oct 31, 2025 | 08:28 PM
IND vs AUS 2nd T20 : ‘चांगली गोष्ट म्हणजे तो तो बदलत नाही…’, सूर्याने अभिषेकच्या यशामागील ‘गूढ’ उलगडले; वाचा सविस्तर 

IND vs AUS 2nd T20 : ‘चांगली गोष्ट म्हणजे तो तो बदलत नाही…’, सूर्याने अभिषेकच्या यशामागील ‘गूढ’ उलगडले; वाचा सविस्तर 

Oct 31, 2025 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Oct 31, 2025 | 08:13 PM
Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Oct 31, 2025 | 08:07 PM
Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Oct 31, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Oct 31, 2025 | 07:41 PM
पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

Oct 31, 2025 | 07:31 PM
Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Oct 30, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Oct 30, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.