Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: सावधान! खूप मोठं संकट येतंय! विदर्भ अन् ‘या’ ठिकाणी…; IMD चा अलर्ट काय?

हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक धरणे तुडुंब भरली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2026 | 07:55 PM
Maharashtra Rain Alert: सावधान! खूप मोठं संकट येतंय! विदर्भ अन् ‘या’ ठिकाणी…; IMD चा अलर्ट काय?
Follow Us
Follow Us:

राज्यात पावसाचा जोर वाढणार 
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज 
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Marathwada/Vidarbha Rain Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भ, परभणी, हिंगोली, अमरावती आणि अन्य जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अति ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाशिम, अकोला आणि अन्य जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर देखील मुसळधार पुस होऊ शकतो. मच्छीमारांनी समुद्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….

हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील पाणीसाठयात वाढ झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा वाढला आहे.  अनेक धरणामध्ये पाणीसाठा वाढले आहे. कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आले आहे.

#Monsoon2026 Update 13
३० जुलै २०२६ #SatarkAlert
डीप डिप्रेशनच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. #Monsoon #SanshodhanUpdate pic.twitter.com/330kzqclWr
— satark (@satarkindia) July 30, 2026

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात विवि ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विदर्भात जोरदार पाऊस होऊ शतको. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राज्यावर होताना दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात वादळी पावसाचा यंदा देखील देण्यात आला आहे.

Web Title: Imd gave hevay rain fall alert to vidarbha and marathwada konkan latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Rain
  • vidarbha rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
1

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट
2

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
3

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
4

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.