पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागातील पाणीपुरवठा बुधवारी राहणार बंद
मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी (सहा मार्च) बंद ठेवला जाणार आहे. तर या भागात गुरुवारी (सात मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
पुणे : मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी (सहा मार्च) बंद ठेवला जाणार आहे. तर या भागात गुरुवारी (सात मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.