Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट

मुंबईत नौदलाच्या पदक प्रदान समारंभात ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी पाकबाबत काही मोठे गौप्यस्फोट केले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 02, 2026 | 08:28 PM
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट

नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत नौदलाच्या पदक प्रदान समारंभाचे आयोजन
  • नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सागरी मार्गाने भारतीय नौदल पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या काही मिनिटे अगोदर पाक सरकारने हल्ले थांबवण्याची विनंती केली, असा गौप्यस्फोट नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केला.

नौदलाच्या ‘पदक प्रदान समारंभा’त ॲडमिरल दिनेश के, त्रिपाठी बोलत होते; या समारंभात त्यांनी गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल दोन वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांना ‘युद्ध सेवा पदक’ प्रदान केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही सागरी मार्गाने पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून केवळ काही मिनिटे दूर होतो, आणि त्याच वेळी त्यांनी संघर्ष थांबवण्याची विनंती केली.

Pune Heavy Rain: पुणेकरांची दाणादाण! गुडघाभर पाणी आणि बुडालेल्या कार; अवकाळी पावसाने पुण्यात उडवला हाहाकार

विकसित तंत्रज्ञानाने अपारंपारिक आव्हाने अधिक गुंतागुंतीची

भारतीय नौदलाने या सर्व आयामांमध्ये सातत्याने असाधारण कामगिरीचे प्रदर्शन केले असल्याचे सांगतानाच ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले की, विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाने आणि रणनीतींनी केवळ संघर्षाचे नियोजन, सुरुवात आणि सातत्य राखण्याच्या पद्धतीच बदलल्या नाहीत, तर त्यांनी अपारंपारिक आव्हानांना अधिकच गुंतागुंतीचे बनवले आहे; त्यामुळे या आव्हानांचे निवारण करणे कमी-अधिक प्रमाणात अनपेक्षित बनले आहे. परिणामी काही विशिष्ट घटकांच्या अत्यंत काटेकोर समन्वयाची आवश्यकता आहे.

वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्…; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

२० व्यापारी जहाजांवर हल्ले

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष भडकल्यापासून या प्रदेशातील २० हून अधिक व्यापारी जहाजांवर हल्ले झाले आहेत. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, या तणावपूर्ण वातावरणात सुमारे १,९०० जहाजे अडकून पडली आहेत. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधून होणारी दैनंदिन वाहतूक कमालीची घटून केवळ सहा किंवा सात जहाजांपर्यंत खाली आली आहे; तर या संघर्षापूर्वी ही सरासरी सुमारे १३० जहाजांची होती.

Web Title: Indian navy planned attack on pakistan admiral tripathi revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Indian Navy
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.