Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘कारखाने, कॉलेजशिवाय आमदार होणे अशक्यच’

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. महिलांवर केलेल्या भाष्यामुळे इंदुरीकर महाराज वादात अडकले होते. आता आपल्या कीर्तनात आमदारकीबाबत भाष्य केल्याने पुन्हा चर्चेत आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2023 | 08:00 AM
इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘कारखाने, कॉलेजशिवाय आमदार होणे अशक्यच’
Follow Us
Follow Us:

जळगाव : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. महिलांवर केलेल्या भाष्यामुळे इंदुरीकर महाराज वादात अडकले होते. आता आपल्या कीर्तनात आमदारकीबाबत भाष्य केल्याने पुन्हा चर्चेत आले आहे. महाराष्ट्रात आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज लागतात. त्याशिवाय आमदारकी मिळविणे अवघड असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले.

आमदार व्हायचे असेल तर तुमच्याकडे एक-दोन साखर कारखाने, पाच-सहा कॉलेज, 100 ते 200 पतसंस्था, 100-150 महिला बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा कुठे आमदार होता येते. मात्र, याला काही जण अपवाद असतात.

राजकारणाने गाठली खालची पातळी

इंदुरीकर महाराज म्हणाले की, आता कोणासाठी कोणताही पक्ष राहिला नाही. कोण कोणत्या पक्षात काम करतो, हे कोणालाच समजत नाही. राजकारणाने खालची पातळी गाठली आहे. पक्ष कोणताही असू द्या मात्र, आपली माणसं आपल्याला सांभाळायची आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. पेरलेले पीक उगवेल की नाही, याची शाश्वती नाही.

15 दिवसांपासून हवामान खातेही पावसाची बातमी देईना झाले. आता माणूस कापसाकडे पाहतो आणि कापसाचे झाड माणसाकडे पाहते, अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांनी शेळ्या विकून सोयाबीन आणि कापसाच्या पिकांची लागणी केली. पण, आता पाऊस नसल्याने संकट निर्माण झाले आहे. सरकारही याची दखल घ्यायला तयार नाही.

Web Title: It is impossible to become an mla without factories and colleges says indurikar maharaj nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2023 | 08:00 AM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • political news

संबंधित बातम्या

Thane News: ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी नवी संधी! MAACच्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
1

Thane News: ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी नवी संधी! MAACच्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
2

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल
3

Bhandara News:शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ; खरीप पिकांवर कीडरोगांचे आक्रमण!  वाढत्या खर्चामुळे शेतकरी हतबल

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
4

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.