Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सुप्रिया सुळेंच्या समोरच सत्तेत जायचं ठरलं”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अध्याय लिहिला गेला. रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात ( Maharashtra Power Politics) मोठा भूकंप घडला.

  • By Aparna
Updated On: Jul 04, 2023 | 05:06 PM
Supriya Sule (7)

Supriya Sule (7)

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अध्याय लिहिला गेला. रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात ( Maharashtra Power Politics) मोठा भूकंप घडला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी मोठी फूट पडली आहे. यानंतर राष्ट्रवादी कोणाची यावरुन वाद सुरु आहे, तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष व निवडणूक चिन्हावर आपला दावा केला आहे.या सर्व घटनेनंतर आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यापूर्वी साहेबांना विचारायला आम्ही जावं, असंही आम्हाला वाटत होतं. तिथे सुप्रिया ताईसुद्धा होत्या. तिथे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे सर्व वरिष्ठ नेतेही होते. या सर्वांनीच जर हा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय योग्यच असेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: It was decided to come to power in front of supriya sule the big secret blast of ncps this mla nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2023 | 05:06 PM

Topics:  

  • Maharastra
  • Nationalist Congress Party
  • Pune
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.