Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्याजवळ दुचाकी आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अजंदे गावातील प्रल्हाद मधुकर हिवरे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे मित्र ईश्वर नामदेव पवार (३८) गंभीर जखमी झाले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 04:34 PM
Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जळगाव जिल्ह्यातील नायगाव फाट्याजवळ डंपर आणि दुचाकीच्या भीषण धडकेत प्रल्हाद हिवरे (४०) यांचा मृत्यू झाला.
  • या अपघातात त्यांचे मित्र ईश्वर पवार (३८) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • दोघेही मलकापूरहून अजंदे गावाकडे दुचाकीने परतत असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
  • मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातून एक अतिशय वाईट आणि अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. मलकापूरहून गावाकडे परतणाऱ्या दोन मित्रांवर काळाने झडप घातली. नायगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.ही घटना काल घडली आहे. Jalgaon News :

नेमकं काय घडलं?

रावेर तालुक्यातील अजंदे गावचे प्रल्हाद मधुकर हिवरे वय 40 वर्षे आणि ईश्वर नामदेव पवार वय 38 वर्षे हे दोघे मित्र दुचाकीवरून मलकापूरहून अजंदे गावाकडे येत होते. त्यांची दुचाकी क्रमांक MH 19 DD 1858 होती.ते नायगाव फाट्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. हा डंपर सिमेंट काँक्रीट मिक्सरचा होता आणि त्याचा नंबर MH 19 CY 4617 असा आहे. हा डंपर BNA कंपनीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक …

इंदूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 753 चे काम सध्या तिथे सुरु आहे आणि त्याच कामासाठी हा डंपर तिथे होता.धडक इतकी जोरात होती की प्रल्हाद हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात किती भीषण होता याचा अंदाज यावरून लावा की त्यांचं डोकं धडापासून वेगळं झालं होतं. हे दृश्य बघून तिथे असलेल्या लोकांच्या अंगावर काटा आला.तर त्यांच्यासोबत असलेले ईश्वर पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लगेचच मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल

अपघाताची बातमी कळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर रक्त पडलं होतं आणि दुचाकीचा चक्काचूर झाला होता.पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पण बोलावलं. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? डंपर चालकाचा वेग जास्त होता का? की दुचाकीचालकाचं नियंत्रण सुटलं? याचा तपास पोलिस करत आहेत.रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं.

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ …

गावावर शोककळा

या अचानक घडलेल्या घटनेमुळे अजंदे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद हिवरे हे गावात चांगले ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठं संकट आलं आहे. घरात एकच आक्रोश सुरु आहे.स्थानिक लोकांनी सांगितलं की या महामार्गाचं काम सुरु असल्यापासून तिथे मोठ्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे आणि अपघात पण वाढले आहेत. कंपनीच्या गाड्या भरधाव वेगाने चालवतात आणि त्याचा फटका सामान्य लोकांना बसतो. यावर पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.सध्या पोलिस पुढील तपास करत आहेत आणि डंपर चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: Jalgaon accident one dead another critically injured in dumper bike collision near naigaon phata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Crime in Jalgaon
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
1

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
2

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या
3

पशुपालनातून कमाईची मोठी संधी! ‘Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana ’ नेमकी काय? अर्ज, कागदपत्रे आणि फायदे जाणून घ्या

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
4

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.