Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: स्वच्छतेचा वसा, हरिततेचा ध्यास! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम

जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शासकीय कार्यालय परिसर घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 26, 2026 | 11:23 AM
Jalgaon News(फोटो सौजन्य-सौशलमीडिया)

Jalgaon News(फोटो सौजन्य-सौशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण.
  • अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग.
  • स्वच्छता ही दैनंदिन सवय बनविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.
Jalgaon News: जळगाव (वा.) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाटगे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, तहसीलदार श्री सूर्यवंशी, उमा ढेकळे तसेच ‘वी-ड्रीम सेवाभावी संस्था’ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध शाखाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन सवय बनली पाहिजे, असे सांगितले. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, हरित व प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग

वृक्षारोपणासोबतच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यालय परिसरातील स्वच्छता करून प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला.

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला

पर्यावरणपुरक उपक्रमांना मिळाले बळ

परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालय परिसर अधिक स्वच्छ, आकर्षक व पर्यावरणपूरक करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा समन्वय साधणारा हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी स्वच्छता राखण्याची व वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञाही यावेळी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर …

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर पाऊल

जिल्हा पोलिस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ, धमकी आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दोन महिला सहाय्यक फौजदारांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निलंबित केले आहे. गीता हरिशंकर कश्यप आणि श्रद्धा वसंतराव रामोशी अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे असून, या कारवाईमुळे पोलिसदलात खळबळ उडाली. पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी दोन्ही महिला कर्मचा-यांविरोधात स्वतंत्र कसुरी अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आदेश २१ जुलै रोजी जारी करण्यात आले.

Web Title: Jalgaon collector rohan ghuge leads cleanliness tree plantation drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Jalgaon
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.